काँग्रेसचे हुश.. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय चित्रच बदलले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली. By लोकसत्ता टीमJune 29, 2022 00:02 IST
चावडी : जावे त्यांच्या देशा.. नाला-नदीने वेढलेल्या गणोजादेवीच्या या ७० घरांच्या वस्तीतील गावकरी आशाळभूत नजरेने नवनीत राणा यांच्याकडे पाहात असतात. By लोकसत्ता टीमJune 21, 2022 00:10 IST
चावडी : दंड थोपटले ते कोणाविरोधात ? आगामी काळात कोल्हापूरच्या राजकीय आखाडय़ात महाडिक आणि विरोधक यांच्यात कुस्तीची दंगल रंगणार हे मात्र नक्की. By लोकसत्ता टीमJune 14, 2022 02:26 IST
चावडी : मंत्र्याला अभिनेत्याचे आवतण राजकारण्यांना वरताण करेल अशा पद्धतीचे प्रबोधनाचे डोस देत पाटेकर यांनी भाषण करीत अभिनेते नेत्यांपेक्षा कमी नसतात हे दाखवून दिले. By लोकसत्ता टीमJune 7, 2022 00:18 IST
चावडी : भाजप-राष्ट्रवादीची मैत्री अधिक घट्ट पटेलांनी गडकरींसोबतची मैत्री तीन दशके जुनी असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. By लोकसत्ता टीमMay 31, 2022 00:19 IST
चावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी पाणी देण्यास भाजपच विरोध करीत असल्याचा राष्ट्रवादीचा प्रचार पाटलांकरिता इंदापूरमध्ये आणखीनच अडचणीचा ठरणारा. By लोकसत्ता टीमMay 24, 2022 00:17 IST
चावडी : सहावा कोण ? राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. By लोकसत्ता टीमMay 17, 2022 00:08 IST
चावडी : अजितदादांचा ‘अंदाज’ हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2022 00:14 IST
चावडी : कडू तरी भाजपला ‘गोड’ प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आदी नेत्यांचीच भाजपमध्ये चलती दिसते. मुंबईतील भाजप कार्यक्रमांमध्ये हेच चेहरे मुख्यत्वे दिसतात. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 00:02 IST
चावडी : अजितदादांची मुखपट्टी उद्घाटन संपल्यानंतर संयोजकांनी समूह छायाचित्र काढण्याचा आग्रह धरल्याने दादांना मुखपट्टी काढावी लागली. By लोकसत्ता टीमApril 26, 2022 00:03 IST
चावडी : राज्यपालांचे ‘सबका साथ’ राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्यापुढे कोणाला जाऊ देत नाही. दुसरे सोबत असणाऱ्याला दोन पावले पुढे नेतात. By लोकसत्ता टीमApril 12, 2022 02:01 IST
चावडी : घरोघरी ‘ईडी’ चंद्रकांतदादांच्या या धमकीचा मतदारांवर उलट परिणाम तर होणार नाही ना, ही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटणारी भीतीही रास्तच आहे. By लोकसत्ता टीमApril 5, 2022 02:34 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Daily Horoscope: आज बाप्पा कोणत्या रूपात देणार तुम्हाला हिंमत? कोणाचा वाढेल आत्मविशास तर कोणाच्या घरगुती समस्या होतील दूर; वाचा राशिभविष्य
अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो
“तो दबक्या पावलांनी आला अन्…” पोलिस स्टेशनमध्ये अचानक बिबट्या शिरल्याने उडाली खळबळ, थरारक घटनेचा Video Viral
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ हत्तींच्या कळपाने झेब्राच्या पिल्लाला पायदळी तुडवले; झेब्राचा जगण्यासाठी संघर्ष पाहून अवाक् व्हाल
Bhendwal Buldhana Ghat Mandani: भेंडवळचे भाकीत : देशाची आर्थिक स्थिती बिकट; ‘राजा’ तणावात, पीक-पाणी साधारण, युद्ध झालेच तर…