फसवणूकीचं प्रकरण News
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ७५ लाख रुपयांची फसवणूक केली.
विविध ठिकाणच्या जमीन प्रकरणांत अधिकार कक्षा ओलांडून हस्तक्षेप केल्याप्रकरणात सत्तार यांना न्यायालयात माफी मागावी लागली होती.
कपिल आणि धीरज वाधवान यांनी जे केले ते कल्पनेच्या पलीकडचे होते. एका संकेतस्थळाने जेव्हा हे वृत्त दिले त्या वेळी सरकारी…
गरीब कुटूंबांमधील १२ तरुणांच्या बँक खात्यांद्वारे १२५ कोटींची उलाढाल झाल्याप्रकरणी संशयित सिराज अहमद मेमन यास छावणी पोलिसांनी अटक केली आहे.
दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलाल विरोधात दाखल गुन्ह्यांत सक्तवसुली संचलनालयाने २२…
गंगाजमुनात मौजमजा करायला एक तरुण आला. त्याने दुचाकी उभी केली अन वस्तीत फेरफटका मारला. एका वारंगणेसोबत एक युवक उभा होता.
कर्करोगावर उपचार देतो असे सांगून भामट्यांनी ५० हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हा आदेश निघाल्यामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
एका तोतया डॉक्टरने गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून दिल्याचा बनाव रचत वृध्द महिलेकडून लाखो रुपये उकळल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली आहे.
सूरज यांना १७ जानेवारी २०२४ रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते अटकेत आहेत.
आर्थिक फसवणुकीमुळे व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपींनी तक्रारदाराला पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याचे आमिष दाखवून आगाऊ रक्कम स्वीकारली होती.