Page 19 of फसवणूकीचं प्रकरण News
आरोपींनी रोजगाराच्या शोधत असलेल्या व्यक्तींकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना नोकरी मिळाल्याचे बनावट कागदपत्रे दिली. त्यानंतर कार्यालय बंद करून पळ काढला.
ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले.
२००७ मध्ये स्थापन झालेली कारडा कन्स्ट्रक्शन शहर परिसरात १५ हून अधिक प्रकल्प पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये शेअर बाजारात सुचिबध्द झाली…
कस्टमर केअर नंबरच्या बाबतीत अनेक प्रकारे सायबर गुन्हे आज घडत आहेत. बँक, विविध उत्पादने विकणाऱ्या कंपन्या, विमानाची तिकिटे, खाद्यपदार्थ कंपन्या…
आम्ही महामार्ग पोलीस असून वाहनाची कागदपत्रे अयोग्य असल्याचे कारण देत पैसे मागण्यात येत होते.
विक्रांतने ती रक्कम हवाला व्यापारातून, क्रिकेट सट्टेबाजीतून किंवा अवैधरित्या कमावलेली आहे का? याबाबत चौकशी होणे गरजेचे होते.
आरोपी ज्योती आणि साथीदार रामचंद्र यांनी ज्येष्ठाकडून घेतलेल्या खंडणीची रक्कम एका बँकेत मुदतठेव स्वरुपात ठेवल्याचे तपासात उघडकीस आले.
अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना विक्री करायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.
धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
उरणच्या चिटफंड घोटाळ्याचे प्रतिबिंब मुलांनी सादर केल्याने पुन्हा एकदा या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महिला आरोपीने मंत्रालयात नोकरीला तर राजेशने बँकेत नोकरीला असल्याचे सांगितले.
आपण कोणत्याही वस्तुची खरेदी केली नाही तरी, आपल्या बँक खात्यामधून अचानक ८८ हजार ५०० रूपये कसे वळते झाले असा प्रश्न…