Page 21 of फसवणूकीचं प्रकरण News
उडाण संस्थेने खोटी माहिती देऊन आपली शिक्षणाची तीन वर्ष फुकट घालविली. आपले आर्थिक नुकसान केले म्हणून ३८ विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात…
देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ याच्या घरातून देवीचे सोने, चांदीचे दागिने जप्त केले…
तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह आठ जणांविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली.
जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करुन जुने फर्निचर स्वस्तात विक्रीच्या आमिषाने ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थानातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन वाद सुरू आहेत.
महाऔष्णिक विद्युत केंद्रातील १२ बोगस प्रकल्पग्रस्त प्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तारण घेतल्याचे दर्शविण्यात आलेल्या पाच किलो ९७४ ग्रँम सोन्याचाही अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल होताच राकेश निखाडे याला अटक करण्यात आली तर संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली व जयश्री…
सोंटू जैन जामीन फेटाळल्याची माहिती मिळताच वेश बदलून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली…
पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे चोरट्यांनी व्यावसायिकाला सांगितले.
म्हाडाच्या पुनर्वसन योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने २५ ते ३० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.