Page 4 of फसवणूकीचं प्रकरण News
बनावट बँक हमीच्या साह्याने खासगी कंपनीची एक कोटी ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यासह ओरिसातील पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा…
विश्रांतवाडीतील एकाची चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४१ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली.
वेगवेगळी शक्कल लढवून ऑनलाईन फसवणुकीतून नागरिकांचे पैसे लुटणाऱ्या चोरांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दणका दिला. ५ ऑक्टोबर रोजी तब्बल एक…
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ जणांची पाच कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली.
अंगणवाडी मदतनीस कार्यकर्तीस अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी ५० हजारांची पहिल्यांदा मागणी केली. त्यानंतर २५ हजार मागितले.
हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच पीडित डॉक्टर महिलेने शहर पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
‘लोन ॲप’ वर झालेलं ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोड मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली.
नागेश पांडुरंग दळवी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यातून ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपींनी तक्रारदार तरुणीला टेलिग्राम उपयोजनव्दारे संपर्क साधला. तुम्हाला अर्धवेळ नोकरी देण्यास आम्ही इच्छुक आहोत, असे सांगितले.
तक्रारदार आणि महिला २०१८ आणि २०१९ मध्ये खार येथील हॉटेलमध्ये एकत्र राहत होते.
वांद्रे येथील व्यावसायिकाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सनदी लेखापालासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी आर्टिफिशल इंटेलिजन्स टुल्सच्या माध्यमातून हा फसवणुकीचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा प्रयत्न फसला.