Page 8 of फसवणूकीचं प्रकरण News
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात एल. टी. मार्ग पोलिसांना यश आले.
एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून भूविकासकाने एका महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी निर्मला श्रीकृष्ण मातीखाये (५९) रा. गणेशपूर,…
मागील दहा वर्षात राज्यातील विविध चिटफंड कंपन्यांनी चंद्रपुरात कार्यालय सुरू करून जनतेला आर्थिक लाभाची विविध आमिष दाखवून ५५० कोटी रुपयांनी…
आर्थिक प्रलोभन देत फसवणूक करण्याचे प्रकार नवे नाहीत. तरीही सुशिक्षित म्हटल्या जाणारा मोठा वर्ग त्यास बळी पडत असल्याचे आजही दिसून…
कर्मचाऱ्याचाच मेहुणा असल्याने विश्वास ठेवून त्याच्यावर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सोपविण्यात आली.
थायलंडला जाण्यासाठी पासपोर्ट बनवून देतो आणि समाज कल्याण विभागातून घर मिळवून देतो असेही आमिष देत त्यांच्याकडून दोन लाख १० हजार…
वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सूचेता यांनी ४ कोटी ४० लाख २५ हजार एवढी रक्कम गुंतवली होती. त्यापैकी ५ लाख ९३ हजार ५५७ रुपये त्यांना…
ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सागाव भागातील चेरानगर परिसरात राहत असलेल्या एका ३२ वर्षाच्या नोकरदाराची एका भामट्याने १७ लाख १३ हजार…
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमला मिल्स कंपाऊंडचे मालक व बांधकाम व्यावसायिक रमेश गोवानी (६०) यांना अटक केली आहे.
कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० हून अधिक जणांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी दाम्पत्याविरोधात…
आपण शेअर्समध्ये ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे चार भामट्यांनी कल्याण मधील खडकपाडा भागातील आरटीओ…