Page 9 of फसवणूकीचं प्रकरण News
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील एका महिलेची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. या नव्या स्कॅममुळे लोकांना सावध राहण्याचा इशारा…
ठेवीदारांनी सतत जोर लावला असता चिप्पा दाम्पत्याने, आम्ही आत्महत्या करतो आणि त्यास तुम्ही सगळे ठेवीदार जबाबदार राहतील, अशा धमक्या दिल्या.
उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसेच ग्राहक न्यायालयात फसवणुकीच्या अनेक प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे
बेरोजगारांना मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अनेक तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाने ३० गुंतवणूकदारांना सव्वा तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
कंपनीच्या पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला.
देशात अलीकडेच ‘नीट’, ‘नेट’ परीक्षांदरम्यान झालेल्या अनियमिततांचे आरोप आणि त्यापूर्वी पेपरफुटीच्या घटना या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे
गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलालविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राप्तिकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन एका महिलेची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
६ जून ते १६ जून या मागील दहा दिवसांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात प्रतिक सिंग…
रमणसिंगने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे वाबळे यांचा रमणसिंग याच्यावर विश्वास बसला.