युरोपमधील मोलदोवा शहरात चांगल्या पगाराची बल्लवाचारी पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून उत्तराखंडमधील तरुणांची पावणेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपींनी तक्रारदार तरुणीला टेलिग्राम उपयोजनव्दारे संपर्क साधला. तुम्हाला अर्धवेळ नोकरी देण्यास आम्ही इच्छुक आहोत, असे सांगितले.