Cyclone Fengal: IndiGo flight struggles to land amid heavy rain, strong winds shocking video goes viral
“त्या प्रवाशांनी मरण पाहिलं” फेंगल चक्रीवादळामुळे विमान हवेतच तिरकं झालं अन्… ३२ सेकंदांचा धडकी भरवणारा VIDEO

Viral Video of Plane Landing Attempt during strong wind : ३२ सेकंदांचा धडकी भरवणारा VIDEO

Viral Video : फेंगल चक्रीवादळादरम्यान अगदी शेवटच्या क्षणी विमानाचे लँडिंग रद्द; घटनेचा थरारक Video आला समोर

चेन्नई विमानतळावर खराब हवामानामुळे विमानाचे लँडिंग शेवटच्या क्षणी रद्द करावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Cyclone Fengal
Cyclone Fengal : तामिळनाडू-पद्दुचेरीत काही वेळातच धडकणार चक्रीवादळ फेंगल; चेन्नईसह अनेक ठिकाणी रेड अलर्ट

तमिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Chennai Doctor Attack : एका तरुणाने रुग्णालयातील एका डॉक्टरवर चाकूने वार करत हल्ला केला.

Seven college students were arrested by Chennai police
Chennai own Breaking Bad: चेन्नईत ‘ब्रेकिंग बॅड’; सुवर्ण पदक विजेता, पाच विद्यार्थी आणि अमली पदार्थाच्या प्रयोगशाळेचा भांडाफोड

Chennai own Breaking Bad: अमेरिकेच्या प्रसिद्ध ब्रेकिंग बॅड या वेबमालिकेसारखी घटना चेन्नईत उघड झाली आहे. अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी एक…

chennai based firm gifted cars to employees
Diwali Gift : बॉस असावा तर असा! ‘या’ कंपनीने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना भेट दिली मर्सिडीज बेन्झ

या कंपनीने त्यांच्या २८ कर्मचाऱ्यांना कार, तर २९ कर्मचाऱ्यांना दुचाकी भेट म्हणून दिली आहे.

Chennai air show tragedy
Chennai Air Show: ‘तो दुचाकी आणण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही’, पत्नीनं सांगितली पतीच्या मृत्यूमागची कहाणी

Chennai Air Show: चेन्नईच्या मरीना समुदकिनारी आयोजित केलेल्या हवाई दलाच्या शोनंतर पाच जणांचा मृत्यू झाला होता.

Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

भारतीय हवाई दलाच्या एअर शोमध्ये डिहायड्रेशनमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक

Vaibhav Suryavanshi records : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अंडर-१९ युवा कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला गेला आहे. या…

MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल

MS Dhoni bike riding video viral : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत सुट्टी घालवून रांचीला परतला आहे. शुक्रवारी…

IND vs BAN 1st Test Mahmud Hasan no wicket celebration
IND vs BAN : ‘रोहित-विराट’ला बाद करूनही महमूद हसन असंतुष्ट! काय आहे कारण?

IND vs BAN 1st Test Mahmud hasan : हसन महमूदने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहिल्या सत्रात तीन विकेट्स…

संबंधित बातम्या