तामिळनाडूत खळबळ, बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची धारदार शस्त्रांनी चेन्नईत हत्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची सहा हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 6, 2024 09:44 IST
Ind vs SA: शफाली वर्माचं तडाखेबंद विक्रमी द्विशतक; स्मृतीचं शतक, टीम इंडियाचा आफ्रिकेविरुद्ध धावांचा डोंगर तब्बल २२ वर्षानंतर भारतीय महिला क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा मान पटकावला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 28, 2024 15:52 IST
खासदाराच्या मुलीने बेदरकारपणे गाडी चालवून युवकाला चिरडले, पोर्श प्रकरणाप्रमाणेच जामीनही मिळाला वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांच्या मुलीने पदपथावर झोपलेल्या एका युवकाला भरधाव कार चालवून चिरडले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2024 12:49 IST
धक्कादायक! वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून दोन तरुणांचा अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; एका महिलेसह दोघांना अटक याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2024 21:15 IST
IPL 2024 Finalवर पावसाचे सावट, KKR vs SRH मधील अंतिम सामना रद्द झाल्यास कोण पटकावणार ट्रॉफी? कसं आहे समीकरण KKR vs SRH IPL 2024 Final Scenario: आयपीएल २०२४ चा अंतिम सामना चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायजर्स आणि सनराजयझर्स हैदराबाद या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2024 14:41 IST
ऑनलाईन ट्रोलिंगची बळी ठरली महिला? चिमुकल्याच्या बचावाचा Video व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय! आपल्या लहानग्याचा जीव वाचल्याचा आनंद आईसाठी क्षणिक ठरला, सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगनं आईचा बळी घेतला! By क्राइम न्यूज डेस्कMay 21, 2024 15:37 IST
IPL 2024: “धोनीचे चेन्नईत मंदिर…”, CSK च्या माजी खेळाडूने माहीला म्हटलं देव; पाहा नेमकं म्हणाला तरी काय? IPL 2024: चेन्नईचा माजी खेळाडू असलेल्या अंबाती रायडूने मोठे वक्तव्य केले आणि म्हणाला की भविष्यात चेन्नईमध्ये एमएस धोनीचे मंदिर असू… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 13, 2024 17:26 IST
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया! आयेशाला २०१९ पासून हृदयाचा त्रास सुरु झाला , तिच्यावर भारतात शस्त्रक्रिया करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2024 20:26 IST
‘BTS बँड’ला भेटण्यासाठी तीन अल्पवयीन मुलींनी घर सोडलं; १४ हजारात दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन, पण.. तमिळनाडूमधील तीन अल्पवयीन मुलींनी दक्षिण कोरियाच्या बीटीएस बँडमधील तरूणांना भेटण्यासाठी घर सोडलं. दोन दिवस प्रवासही केला. पण पोलिसांनी त्यांना वेळीच… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2024 13:43 IST
कमी गुन्हेगारी, अधिक नोकऱ्या; महिलांसाठी ‘हे’ शहर सर्वात सुरक्षित; सर्वेक्षणातून माहिती समोर कमी गुन्हेगारी, अधिक नोकऱ्या; महिलांसाठी ‘हे’ सर्वात सुरक्षित शहर By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2024 12:06 IST
चेन्नईतील खतनिर्मिती प्रकल्पातून वायूगळती; अनेक जणांना बाधा खत निर्मिती प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. By पीटीआयDecember 28, 2023 03:25 IST
“आधी साखळीनं बांधलं, नंतर ब्लेडनं हल्ला केला अन्…”, एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली २५ वर्षीय तरुणीची हत्या तरुण अन् तरुणी थोराईपक्कमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत दोघे काम करत होते. By अक्षय साबळेUpdated: December 25, 2023 16:54 IST
Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा
शनिदेव ४ एप्रिलपासून ‘या’ राशींवर असणार मेहेरबान? शनी महाराज देऊ शकतात अपार पैसा, पाहा कोणाचं भाग्य उजळणार
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
‘स्टार प्रवाह’वर येणार नवीन सदस्य! गिरीजा प्रभूच्या नव्या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, ओळखलंत का? नेटकरी म्हणाले…