Page 3 of बुद्धिबळ News
Who Is World Champion D Gukesh: डी गुकेश हा १८ व्या वर्षी विश्वविजेता ठरला आहे. याचबरोबर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेता…
डिंगचा विजय हा एखाद्या जगज्जेत्याला साजेसा होता. त्याचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की गुकेशने दिलेला हत्तीसुद्धा त्याने बाद केला नाही…
निर्विकार चेहऱ्याने अर्जुन खेळत असतो, पण त्याच्या खेळी म्हणजे पटावरचे वादळच असते.
भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे
आता डावाचा निकाल गुकेशच्या बाजूने लागणार असे वाटत असतानाच उत्कृष्ट बचाव करून डिंग भारतीयांचे मनसुबे उधळून लावतो आणि पुन्हा रहस्यपट…
विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील नववा डावही बरोबरीत सुटला.
पाचवा डाव याचे उत्तम उदाहरण आहे. डिंगच्या फ्रेंच बचावाविरुद्ध गुकेश काही तरी आक्रमक पद्धत शोधून काढेल असा जाणकारांचा कयास होता.
जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनाला आव्हान देणारा भारताचा गुकेश २७८३ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शनिवारी झालेला पाचवा डावही बरोबरीत सुटला.
विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनला पांढऱ्या मोहऱ्यांचा योग्य वापर करण्यात पुन्हा अपयश आले.
तिसऱ्या फेरीतील विजयानंतर बऱ्याच दिवसांनी आव्हानवीर दोम्माराजू गुकेशला बुधवारी रात्री चांगली झोप लागली असेल. कारण बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिलाच डाव गमावणे…