Page 7 of बुद्धिबळ News
खुल्या विभागातील अन्य दोन लढतींत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा विजयी ठरले.
रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.
पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर; प्रज्ञानंदची फिरुझाशी बरोबरी
गुकेश, प्रज्ञानंदला अजूनही संधी; बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांचे मत
नेपोम्नियाशी आघाडीवर; प्रज्ञानंद, विदितच्या लढती बरोबरीत
गुकेशची नाकामुराशी बरोबरी; हम्पी, वैशालीकडून निराशा
भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील आपले अपराजित्व कायम राखताना चौथ्या फेरीच्या लढतीत अग्रमानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत…
भारताच्या पाचही बुद्धिबळपटूंनी ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेतील आपल्या मोहिमेस बरोबरीने सुरुवात केली. त्यातही आर. प्रज्ञानंदचे यश खास ठरले.
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारतीयांना जेतेपदाची फारशी संधी दिसत नसली, तरी प्रज्ञानंदकडून मला चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
‘कॅन्डिडेट्स’मध्ये पाच भारतीय बुद्धिबळपटूंचा सहभाग असला, तरी त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही.
जगभरातील बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागलेल्या प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेला आज, बुधवारपासून टोरंटो, कॅनडा येथे प्रारंभ होणार आहे.
पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदच्या आधी किंवा नंतर भारतीय बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरू शकले नव्हते. यंदा मात्र एकाच वेळी तब्बल…