Sexism in Chess:”प्रेक्षकांना माझ्या खेळापेक्षा कपडे, केस आणि…”, भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचा गंभीर आरोप दिव्या देशमुख या भारतीय बुद्धिबळपटूने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे ज्या पोस्टची चर्चा होते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2024 17:51 IST
विश्लेषण : प्रज्ञानंद ठरतोय नवा आनंद? सातत्याचे रहस्य काय? गुकेशची पीछेहाट कशी? प्रीमियम स्टोरी गेल्या काही काळात गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला मागे टाकण्याची किमया साधली. By अन्वय सावंतUpdated: January 20, 2024 16:06 IST
प्रज्ञानंदने जगज्जेत्या डिंग लिरेनचा केला पराभव, विश्वनाथन आनंदना मागे टाकत झाला क्रमांक एकचा भारतीय ग्रँडमास्टर काळ्या मोहऱ्यांसह शानदार बुद्धिबळाचा खेळ करत त्याने डिंग लिरेनला हरवलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2024 13:30 IST
विश्लेषण : ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत विक्रमी पाच भारतीय बुद्धिबळपटू! बुद्धिबळातील महासत्ता बनण्याकडे वाटचाल? भारताच्या तब्बल पाच बुद्धिबळपटूंनी प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. भारताचे एकापेक्षा अधिक बुद्धिबळपटू या स्पर्धेत खेळण्याची ही… By अन्वय सावंतJanuary 5, 2024 08:40 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी : राज्यातील बुद्धिबळाची झळाळी… आपल्या राज्यातील बुद्धिबळसंस्कृती फुलत आहे. २०२३ हे साल तर महाराष्ट्राच्या बुद्धिबळाचं सोनेरी वर्ष म्हणून ओळखले जाईल, अशी कामगिरी इथल्या खेळाडूंनी… By रघुनंदन गोखलेDecember 31, 2023 01:13 IST
भारतीय बुद्धिबळपटूंना स्पेनमध्ये अपमानास्पद वागणूक; म्हणाले, “आयोजकांनी चेष्टा केली, पोलिसांनी दुर्लक्ष केलं!” “आम्ही जेव्हा आयोजकांना आमच्या चोरीला गेलेल्या सामानाविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी आमची चेष्टा केली. ते म्हणाले की तुम्हाला…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2023 12:34 IST
चेन्नई बुद्धिबळ स्पर्धा वादात का सापडली? गुकेश, एरिगेसी कँडिडेट्स स्पर्धेत दिसावे म्हणून आयोजन? भारतीय बुद्धिबळाचे केंद्रस्थान बनलेल्या चेन्नई येथे नुकत्याच एका विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. By अन्वय सावंतDecember 25, 2023 09:34 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी: जगज्जेता गुप्तहेर? बॉबी फिशर नं जगज्जेतेपद सोडून दिल्यामुळे अनातोली कार्पोवला न खेळताच जगज्जेता बनता आले. त्यामुळे जगात त्याच्याविषयी आधी आदराची भावना नव्हती;… By रघुनंदन गोखलेDecember 24, 2023 01:08 IST
विश्लेषण : फसवणुकीविरोधात तक्रार करूनही विख्यात बुद्धिबळपटू कार्लसनलाच दंड का झाला? काय होते प्रकरण? पाच वेळचा जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने अमेरिकेचा ग्रँडमास्टर हान्स निमनवर, तो फसवणूक (चिटींग) करून सामने जिंकत असल्याचा आरोप केला होता. By अन्वय सावंतDecember 18, 2023 08:19 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी: भारतीय बुद्धिबळाचा भाग्यविधाता.. जपानमधील खगोलशास्त्रज्ञ केन्झो सुझुकी यांनी एका नव्या छोट्या ग्रहाचा शोध लावला आणि त्याला २०१५ साली ‘विशीआनंद’ असं नाव दिलं. By रघुनंदन गोखलेDecember 17, 2023 01:02 IST
अन्वयार्थ : ग्रँडमास्टर भावंडांत थोरली! प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशालीदेखील उत्तम बुद्धिबळपटू. प्रज्ञानंदच्या बरोबरीने तीदेखील बुद्धिबळ जगतात चमक दाखवू लागली होती. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 05:12 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी : खिलाडूवृत्तीचा ‘आनंद’ सध्या विदित गुजराथी, वैशाली, प्रज्ञानंद यांसारख्या खेळाडूंची नावं गाजत आहेत. भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णकाळ म्हणता येईल असा हा कालखंड आहे. परंतु… By रघुनंदन गोखलेDecember 10, 2023 01:01 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
भाग्यश्रीने ३७ वर्षांपूर्वी काढलेले माधुरी दीक्षितचे स्केच; ‘धकधक गर्ल’चे स्केच पाहताच नेटकरी म्हणाले…
कॉल मी म्हणत अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक, चिठ्ठीत मोबाईल क्रमांक व आरोपीचे नाव होते
Video : एक नंबर, तुझी कंबर…; थायलंडमधील अभिनेत्याचा मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स! संजू राठोडची खास कमेंट
ऊसाच्या रसात टाकल्या जाणाऱ्या लिंबाच्या रसावरून मोठा गोंधळ; “रसवाल्यानं पैसे वाचवण्यासाठी देवीला अर्पण…” Video व्हायरल