छगन भुजबळ

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Chhagan Bhujbal On Exit Poll
Chhagan Bhujbal : एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर छगन भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रात १०० टक्के…”

काही एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर होण्याची…

chhagan bhujbal, chhagan bhujbal Yeola,
येवल्यात भुजबळांची स्थानिक युवकांशी शाब्दिक चकमक

येवला मतदारसंघात खरवंडी गावातील केंद्रात मतदान यंत्र संथपणे चालत असल्याच्या तक्रारीमुळे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार…

suhas Kande Sameer Bhujbal nandgaon assembly constituency nashik district
बाहेरून मतदार आणल्याने कांदे-भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की , सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी

नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला.

chhagan bhujbal vs manikrao shinde
लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

सव्वा तीन लाख मतदार असणाऱ्या येवला मतदारसंघात एक लाख ३० हजारहून अधिक मराठा तर, ५५ हजारहून अधिक ओबीसी मतदार असल्याचा…

Sharad Pawar on chhagan Bhujbal Yeola Assembly Election
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?

Chhagan Bhujbal vs Sharad Pawar: नाशिकच्या येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांचा पराभव करण्यासाठी स्वतः शरद पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत…

Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

महाराष्ट्रात तुम्ही जातीयवाद पसरवला असा आरोप राज ठाकरे करतात असं विचरलं असता शरद पवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली…

Chhagan Bhujbal alleges Sharad Pawar who broke the Shiv Sena in 1991
१९९१ मध्ये शरद पवार यांनीच शिवसेना फोडली; छगन भुजबळ यांचा आरोप

शिवसेना पक्ष १९९१ मध्ये फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनीच केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

sharad pawar slams chhagan bhujbal
फसवेगिरीत भुजबळांनी सर्व मर्यादा ओलांडल्या; नाशिकमधील प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या मंगळवारी येवल्यासह जिल्ह्यातील पाच मतदारसंघात जाहीर सभा झाल्या.

Excitement in political circles over Chhagan Bhujbal claim
भुजबळांच्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ

ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेल्याच्या छगन भुजबळ यांच्या दाव्यावरून केंद्रीय यंत्रणांचा सत्ताधारी भाजपकडून दुरुपयोग केला जात असल्याच्या आरोपाला पुष्टीच मिळाल्याचा दावा…

Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सक्तवसुली संचालनालय (ईडी) कारवायांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेल्याच्या आरोपांत तथ्य नाही.

Chhagan Bhujbals statement exposes misuse of investigation system says Jitendra Awhad
भुजबळ यांच्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर उघड- जितेंद्र आव्हाड

मंत्री छगन भुजबळ‌ यांनी केलेल्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले असून याचबरोबर भाजपची मानसिकताही समोर आली आहे,…

A book has claimed that Chhagan Bhujbal went with BJP for Sutech from ED
Chhagan Bhujbal: पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

“माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला”,…

संबंधित बातम्या