Page 3 of छगन भुजबळ News
Girish Mahajan : “छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal : मंत्रिमडळात घेतलं नाही याचं शल्य मनात आहे असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal on Cabinet Berth: पक्षातील कोणतेही निर्णय घेताना मला विचारात घेतले जात नाही. फक्त अजित पवार, प्रफुल पटेल आणि…
Nashik Samta Parishad Baithak : मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये प्रचंड शक्तीप्रदर्शन
छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचं समर्थन सुहास कांदे यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळेच छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नसल्याचं…
Chhagan Bhujbal Unhappy with NCP : छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय उत्तर दिलं आहे? छगन भुजबळ यांच्याबाबत काय म्हणाले सुनील तटकरे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने ते नाराज आहेत.
मंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पाऊले आता तिसऱ्या बंडाच्या दिशेने पडत आहेत.
Chhagan Bhujbal on NCP : महायुतीने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे भुजबळ नाराज आहेत.
Narhari Zirwal : छगन भुजबळ यांची नाराजी दूर केली जाईल असं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे.
Chhgan Bhujbal on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया.