शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पक्षांतर्गत बदल झाले पाहिजेत, अशी भूमिका अनेक नेत्यांनी व्यक्त केली. या भूमिकेबाबत छगन भुजबळांना आज विचारण्यात आलं.
महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने पक्षाचे वजनदार नेते, आमदार छगन भुजबळ नाराज आहे. भुजबळ यापूर्वीच्या पक्षाच्या कार्यक्रमांना तसंच, पंतप्रधानांच्या मुंबईतील…