छगन भुजबळ Videos

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
NCP Sharadchandra Pawar party chief Sharad Pawar talk about Chhagan Bhujbal
Sharad Pawar on Chhagan Bhujbal: “भुजबळांनी मार्गदर्शन केलं”; शरद पवारांचं मिश्कील भाष्य

मराठा आरक्षणासंदर्भा सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते. त्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीत झालेल्या…

Chhagan Bhujbal told old story of meeting with Balasaheb Thackeray
Chhagan Bhujbal:”बाळासाहेबांनी मला घरी भेटायला बोलवलं तेव्हा…”; छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

काल (15 जुलै) छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची काल भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता…

Jitendra Awhad reaction to Chhagan Bhujbal and Sharad Pawar meeting
Jitendra Awhad: “काय चर्चा झाली असेल हे…”; भुजबळ आणि पवारांच्या भेटीवर आव्हाडांची प्रतिक्रिया

आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता छगन भुजबळ…

Chhagan Bhujbals question to Sharad Pawar on OBC reservation
Chhagan Bhujbal on Sharad Pawar: “ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय?” भुजबळांचा शरद पवारांना सवाल प्रीमियम स्टोरी

“मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधक येणार असल्याचं सुरुवातीला…

OBC Laxman Hake and Navnath Waghmare Slam Manoj Jarange Patil and support Chhagan Bhujbal
OBC Reservation: लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं भुजबळांना समर्थन, जरांगेंना म्हणाले…

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही थांबत नाही. जरांगेंकडून कठोर शब्दांत…

For your political gains Dont kill OBC Chhagan Bhujbal slams Sharad Pawar
Chhagan Bhujbal on Sharad pawar: तुमच्या राजकीय फायद्यासाठी ओबीसींचा प्राण घेऊ नका – छगन भुजबळ प्रीमियम स्टोरी

आमचे आदरणीय नेते एकिकडून एक बोलतील, आम्ही निर्णय घेतला की तिकडे जाऊन वेगळे बोलतील. निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल.…

attempt to create a conflict between the Dhangars and the Marathas
Manoj Jarange Patil: धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्यासाठी काहीजण प्रयत्नशील

गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब मराठा समाजात भांडण लावण्याचं काम काही नेते करत आहेत. मी आतापर्यंत धनगर बांधवांबद्दल काही बोललो…

ताज्या बातम्या