लोकसभेवर निवडून येऊनही भुमरे मंत्रीपदी कायम? विधिमंडळाचा सदस्य नसला तरी सहा महिने मंत्रीपदी राहता येत असल्याच्या तरतुदीच्या आधारे लोकसभेवर निवडून आले तरी रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री… By लोकसत्ता टीमJune 23, 2024 07:29 IST
जरांगे विरुद्ध हाके वाद; राज्य सरकारने ओबीसी आंदोलनाची दखल घेतल्याने जरांगे संतप्त लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचा फटका भाजपला बसल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची… By लोकसत्ता टीमJune 22, 2024 06:19 IST
उद्योजकाचे अपहरण करून १२ कोटींची खंडणी घेतल्यानंतर संपवण्याचा कट उघड; सहा आरोपींना अटक रचलेला कट पूर्णत्वास नेण्यासाठी आरोपींनी अग्निशस्त्र खरेदी केले होते असा पोलिसांना संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करित आहेत. By लोकसत्ता टीमJune 21, 2024 21:49 IST
संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी भाजपची शिंदे गटावर कुरघोडी महायुतीचे एकमेव खासदार म्हणून मराठवाड्यातून निवडून आलेले संदीपान भुमरे यांच्याकडील पालकमंत्री पदावर आता भाजपने दावा केला आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: June 20, 2024 11:56 IST
छत्रपती संभाजीनगर: दहा हजारांची लाच; तलाठ्यासह दोघे “लाचलुचपत”च्या सापळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. By लोकसत्ता टीमJune 19, 2024 21:21 IST
Video : रील्स करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 21:56 IST
राज्यभरात उद्यापासून पोलीस भरती एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृहातील मिळून ५२७ पदांसाठी एकत्रित ८६ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 16:07 IST
सिल्लोडच्या लाचखोर सहदुय्यम निबंधकाकडे पावणे दोन कोटींची अपसंपदा; पत्नीवरही गुन्हा दाखल सिल्लोड येथील सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) छगन उत्तमराव पाटील याच्याकडे १ कोटी ८० लाख ८० हजार १५५ रुपयांची अपसंपदा आढळून आली. By लोकसत्ता टीमJune 15, 2024 12:07 IST
नांदेड, छत्रपती संभाजीनगरसाठी नागपूरहून विमानसेवा लवकरच विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख शहरांदरम्यान लवकरच विमानसेवा सुरू होत असल्याने राज्यातील हे दोन प्रदेश अधिक जवळ येणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 13, 2024 17:48 IST
भरधाव एचपी गॅसच्या ट्रकने ज्येष्ठ दाम्पत्याला उडवले; आकाशवाणी चौकातील घटना, महिलेचा मृत्यू ही घटना जालना रोडवरील आकाशवाणी सिग्नल चौकात मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. अपघातग्रस्त ट्रक एचपी गॅसची वाहतूक करत होता. By लोकसत्ता टीमJune 12, 2024 00:19 IST
ट्रक उलटून ८० मेंढ्या दगावल्या ही घटना मालेगाव -छ. संभाजीनगर महामार्गावर ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. By लोकसत्ता टीमJune 11, 2024 00:52 IST
नीट परीक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, १८ जून रोजी सुनावणी होणार याप्रकरणी निकिता विजय फंदाडे व इतर तीन जणांनी ॲड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2024 17:36 IST
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती
Uddhav Thackeray : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त राजीनामा नाही तर…”
9 टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! मालिकाविश्वात ‘ती’ पुन्हा येतेय, ‘स्टार प्रवाह’वर करणार कमबॅक
Ram Mandir Attack Plot Probe: अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट; पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संशयिताला अटक
“सरकारचा निर्दयीपणा स्पष्ट झाला”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शरद पवार गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्राची अधोगती
ICAI CA Foundation Result 2025: सीए फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर; कसा चेक कराल जाणून घ्या