ashutosh gowariker at ajanta ellora film festival
“मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनू शकेल”, आशुतोष गोवारीकर यांचे विधान; म्हणाले, “माझी जडणघडण…”

महोत्सवात असलेले सिनेमे ओटीटीवरती पाहायला मिळत नाहीत – आशुतोष गोवारीकर

independent filmmaking for the rich due to capitalist economy
भांडवली अर्थव्यवस्थेमुळे आजचे चित्रपट फक्त श्रीमंताचे; जावेद अख्तर यांचे परखड मत

संभ्रमित अवस्थेतील गोष्ट पुढे नेताना चित्रपटांमध्ये जसा नायक सापडत नाही तसेच खलनायकही सापडत नाही.

javed akhtar AIFF
९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा खास पुरस्काराने होणार सन्मान

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी, जाणून घ्या कार्यक्रमाची रुपरेषा

lok sabha constituency review aurangabad in marathi, lok sabha constituency review chhatrapati sambhajinagar in marathi
विजयाचा रंग भगवा की हिरवा ?

ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सारख्या विदुषींनी केले त्या मतदारसंघाचा संघाची निवडणूक ‘हिंदू- मुस्लिम’ आणि ‘मराठा – ओबीसी’…

is MP Imtiaz Jalils political journey on a tough road
खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास खडतर वाटेवर?

न मिळालेले राजकीय मित्र आणि मतविभाजनाच्या खेळावर असणाऱ्या अवलंबित्वामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय मार्ग खडतर होईल…

Fire in Handgloves Company Sambhaji Nagar
कारखान्यात आग लागून सहा कामगारांचा मृत्यू; मालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या ग्लोव्हज तयार करण्याच्या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागल्यामुळे सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

vande bharat express imtiaz jaleel modi modi chants
संभाजीनगरमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनप्रसंगी राडा, भाजपा अन् एमआयएमचे कार्यकर्ते भिडले; जलील टीका करत म्हणाले…

जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे

homeless citizens name removed from voter list
भुसावळमधील १२ हजारांवर बेघरांना स्थलांतरित दाखवून मतदार यादीतून नावे वगळली; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

भुसावळ शहरातील हद्दीवाली चाळ, आगवाली चाळ परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण २०१८ ला रेल्वेप्रशासनाकडून काढण्यात आले होते.

chhatrapati sambhajinagar, sambhajiraje chhatrapati, forts should be given to forts federation
किल्ले संवर्धनासाठी ‘फोर्ट फेडरेशन’कडे द्यावेत, २५ किल्ल्यांचे संवर्धन स्वत: करू – संभाजीराजे छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्यभिषेक सोहळा आयोजित करताना सागरी किल्ल्यांची सफर घडवून आणारे पर्यटन घडवून आणणारी योजनाही तयार आहे.

rape minor girls POCSO Chhatrapati Sambhajinagar crossed 100 till the end of this year
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे शंभरीपार गुन्हे; गुन्ह्यांशी संबंधित पाेलिसांच्या वार्षिक अहवालात माहिती

२०२२ व २०२३ मध्ये प्रत्येकी आठ खुनाचे गुन्हे नाेंद झाले असून सर्व उघड झाले आहेत.

संबंधित बातम्या