Marathwada industrialists troubled
गावगुंडांमुळे उद्योजक त्रस्त, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मराठवाड्यात बैठक, कंपन्यांकडून तक्रारी

छत्रपती संभाजीनगरमध्येही उद्योजकांना उद्योग करण्यापेक्षा सर्वाधिक त्रास गावगुंडांचा आहे. अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये टोळ्या घुसून चोऱ्या केल्या जातात.

Teacher cheated of Rs 71 lakh in IPO purchase transaction in stock market
आयपीओ खरेदीचे बनावट उपयोजन; शिक्षकाची ७१ लाखाची फसवणूक

शेअरखान कंपनीच्या नावाने खोटी ओळख दाखवून आयपीओ बनावट उपयोजनव्दारे (ॲप) विकत घेण्यास भाग पाडत शिक्षकाची ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली.

Congress President Harshvardhan Sapkal opinion on the murderer Chhatrapati Sambhajinagar news
पैसा आणि सत्तेपायी हत्या करुन हसणारा समाज नसावा म्हणून सद्भावना यात्रा; कॉग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मत

पैसा आणि सत्तेपायी हत्या करुन हसणारा समाज आपण घडवला आहे. त्यामुळे धनंजय देशमुख कुटुंबाची माफी मागायला हवी. घरावर एवढे मोठे…

Cultural Affairs Minister Ashish Shelar inspects Tulbhavani Kalsam
तुळभवानीच्या कर्णशिळांना तडे; कळसाची भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांकडून तपासणी करू, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा दावा

तुळजाभवानी मंदिराच्या कर्णशिळांना तडे गेल्याचे समोर आल्यानंतर कळस उतरुन नवे बांधकाम करण्याबाबतचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर घेतला जाईल…

dhananjay munde
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा! मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत आंदोलनाने सरकारवर दबाव

धनंजय मुंडे यांच्या सरकारी ‘सातपुडा’ या निवासस्थानी झालेली बैठक खंडणीसाठी होती, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.

Chhatrapati Sambhajinagar, Fire , Naregaon,
छत्रपती संभाजीनगर : नारेगावात अग्नितांडव; सहा गोदामांना आग

नारेगाव येथील जुना कचरा डेपोसमोरील भंगार गोदामाला लागलेली आग पसरत नजीकच्या पाच अन्य गोदामांपर्यंत जाऊन पोहोचली.

marathwada competition for ministership
मराठवाड्यातून वजा झालेल्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; संजय बनसोडे, प्रताप पाटील चिखलीकर, प्रकाश सोळंके, सतीश चव्हाण शर्यतीमध्ये

मस्साजोगचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्घृणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना…

mla suresh dhas allegations on dhananjay munde
धस यांच्या आरोपांच्या फैरी कारणीभूत!

धस यांनी मात्र मुंडे यांच्या विरोधात आधी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या असमान वाटपावरून प्रश्नचिन्ह उभे करायला सुरुवात केली.

paithan tehsildar corruption loksatta news
वाळू वाहतुकीतील वाहने सोडण्यासाठी लाखाची लाच; पैठणच्या तहसीलदारासह तिघे सापळ्यात

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी वाळू वाहतुकी वाहने पकडली होती. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडे वर्ग…

Robotic Surgery, Cancer Hospital ,
‘शासकीय’मधील राज्यातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया कर्करोग रुग्णालयात

राज्यातील शासकीय रुग्णालयातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया छत्रपती संभाजीनगरमधील येथील कर्करोग रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात करण्यात आली.

Response to the campaign of Dr Nanasaheb Dharmadhikari Foundation
‘महास्वच्छता’तून २६४ टन कचरा उचलला; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानास प्रतिसाद

महाराष्ट्र भूषण, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात रविवारी महास्वछता अभियान आयोजित केले होते. यामध्ये नागरिकांनी सहभागी होत स्वच्छतेसाठी झाडू हाती…

संबंधित बातम्या