छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर २०१६ साली त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.


राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत. १२ मे २०२२ रोजी त्यांनी स्वराज्य संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली.


Read More
CM Devendra Fadnavis on Waghya Dog Memorial Raigad
Devendra Fadnavis : वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका; म्हणाले, “इतके वर्ष झाले…” फ्रीमियम स्टोरी

Waghya Dog Memorial Raigad | रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले, “इतिहासात…”

Udayanraje Bhosale : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

sambhaji bhide supports raigad fort waghya tomb said sambhajiraje statements are wrong about waghya
Sambhaji Bhide on Vaghya Samadhi: वाघ्याच्या समाधीला संभाजी भिडेंचं समर्थन

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली होती. त्यावर संभाजी भिडे यांनी यांनी प्रतिक्रिया…

Sambhajiraje Chhatrapati PC on Waghya Statue Controversy
Waghya Statue Controversy: वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथे नव्हतंच, संभाजीराजे छत्रपतींनी पुरावे केले सादर; ‘ते’ फोटो दाखवत म्हणाले…

Waghya Dog Memorial: रायगडावरी वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या राजकीय वाद निर्माण झाला असून ती हटवण्याची मागणी केली जात आहे.

What Laxman Hake Said About Waghya Tomb?
Laxman Hake : “वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू देणार नाही, इतिहासात पुरावे….”; लक्ष्मण हाकेंचा इशारा

संभाजीराजेंच्या हेतूबाबत आम्हाला शंका आहे असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

Sambhaji Raje Chhatrapati Demand Over Waghya Dog
Sambhajiraje : “वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवा, ३१ मे पर्यंत…”; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र फ्रीमियम स्टोरी

संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलं आहे. त्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे.

shambhuraj desai nitesh rane criticized anil parab in assembly session 2025 vidhanparishad
“छावाप्रमाणे मी ही त्रास… “, परबांच्या विधानावर भडकून उठले सत्ताधारी; अनिल परबांचाही पलटवार

Anil Parab Chhava Controversy: शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी गुरूवारी (६ मार्च) राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना छावा चित्रपटाचा…

Udayanraje demands special law from the government over chhatarpati shivaji maharaj controvercy
Udayanraje Bhosle: उदयनराजेंकडून सरकारकडे विशेष कायद्याची केली मागणी

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी…

Anil परब यांनी ३० मिनिटं विधान परिषद गाजवली; 'छावा' चित्रपटाचं नाव घेत सरकारवर बरसले
Anil परब यांनी ३० मिनिटं विधान परिषद गाजवली; ‘छावा’ चित्रपटाचं नाव घेत सरकारवर बरसले

Anil Parab on Chhava: सध्या छावा चित्रपटाचा चांगलाच बोलबोला आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झाले…

Devendra Fadnavis On Chhaava
Devendra Fadnavis : “इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय केला, पण…”, ‘छावा’ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं. तसेच चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचेही आभार मानत कौतुक केलं.

Anil Parab on Chhava
‘छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे मीही छळ भोगला, पण पक्ष बदलला नाही’, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे अजब विधान

Anil Parab on Chhava: छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झाले, त्यांनी धर्म बदलला नाही. माझ्यावरही अत्याचार झाले, मी पक्ष बदलला…

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट…आता तर गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकातील संदर्भ देत…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेल्या एका विधानाची सध्या खूप चर्चा आहे. भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या