छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर २०१६ साली त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.


राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत. १२ मे २०२२ रोजी त्यांनी स्वराज्य संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली.


Read More
sambhajieaje chhatrapati critiized dhananjay munde over beed santosh deshmukh murder case
Sambhajiraje Chhatrapati on Dhananjay Munde: “मंत्रिपदाचा गोडवा…”; संभाजीराजे छत्रपतींचा टोला

धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात. त्यांनी नैतिकदृष्टीकोनातून राजीनामा द्यायला हवा. मंत्रिपदाचा त्यांना काय गोडवा आहे माहित नाही, असं विधान…

Maharashtra cannot afford the ongoing outcry of the common people said Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapti:”महाराष्ट्राला हे परवडणारं नाही.”;संभाजीराजे छत्रपतींची राज्यापालांना विनंती

संतोष देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी लावून धरलं आहे. या प्रकरणी आज सर्वपक्षीय नेते थेट राज्यापालांची भेट घेण्यासाठी गेले होते. संतोष…

Sambhaji Raje Reaction on Walmik Karad
Sambhaji Raje : संभाजीराजेंचा सवाल, “देवेंद्र फडणवीसांची धनंजय मुंडेंसह काल भेट, आज वाल्मिक कराड शरण, हे..”

Sambhaji Raje : विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आरोपींना मोक्का लावणार. सात आरोपींचा हा म्होरक्या…

Chhatrapati Sambhajiraje On Dhananjay Munde
Chhatrapati Sambhajiraje : “धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री केलं तर मी स्वत:…”, छत्रपती संभाजीराजेंनी कडक शब्दांत ठणकावलं

hhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Chhatrapati Sambhajiraje On Santosh Deshmukh Case
Chhatrapati Sambhajiraje : “पंकजा मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं…”, मस्साजोगच्या घटनेवरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना संतप्त सवाल केले आहेत.

Chhatrapati Sambhaji Rajes direct question over santosh deshmukh murder case and Dhananjay Munde resign
Chh. SambhajiRaje bhosle: धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? संभाजीराजेंचा थेट सवाल

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्याप वाल्मिक कराडला अटक झालेली नाही. यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी धनंजय मुंडे…

Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder
Santosh Deshmukh Murder : “उद्या काही स्फोट होईल तर…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंचा फडणवीसांना इशारा

Santosh Deshmukh Murder : सध्या संतोश देशमुख हत्या प्रकरण चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

Sambhaji Chhatrapati Devendra Fadnavis Oath Ceremony Advertisement
Sambhaji Chhatrapati : “हे खपवून घेणार नाही”, भाजपाची शपथविधीची जाहिरात पाहून संभाजी छत्रपतींचा संताप, नेमकं प्रकरण काय? फ्रीमियम स्टोरी

Sambhaji Chhatrapati Devendra Fadnavis Oath Ceremony : भारतीय जनता पार्टीने या शपथविधी सोहळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Little girl Crying In The Theater After Watching The Marathi Movie Chhatrapati Sambhaji Maharaj emotional Video Goes Viral
“याला म्हणतात संस्कार” छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहून चिमुकलीला अश्रू अनावर; VIDEO पाहून व्हाल नि:शब्द

Emotional Video: चित्रपट संपल्यानंतर एक चिमुकली अक्षरश: धाय मोकलून रडताना दिसतेय. चित्रपटात शेवटी महाराजांनी केलेलं बलिदान दाखवण्यात आलं आहे. अन्…

young woman cried in theather after watching Chhatrapati Sambhaji Maharaj movie video viral
“आम्हाला माफ करा महाराज”, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तरुणीचे अश्रू अनावर, चित्रपटगृहात ढसाढसा रडू लागली अन्…, पाहा VIDEO

चित्रपट पाहिल्यानंतर तरुणीने मागितली माफी, नेमकं काय घडलं, पाहा

Manoj Jarange on Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”

निवडणूक आणि उमेदवार निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वराज्या पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यात नव्या आघाडीची चर्चा सुरू होती. परंतु,…

sambhajiraje chhatrapati on kolhapur mp seat
“लोकसभेला कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देण्याचा शब्द काँग्रेसने दिला होता, पण…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

आज पुण्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या