छत्रपती संभाजीराजे News

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर २०१६ साली त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.


राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत. १२ मे २०२२ रोजी त्यांनी स्वराज्य संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली.


Read More
Manoj Jarange on Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”

निवडणूक आणि उमेदवार निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वराज्या पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यात नव्या आघाडीची चर्चा सुरू होती. परंतु,…

sambhajiraje chhatrapati on kolhapur mp seat
“लोकसभेला कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देण्याचा शब्द काँग्रेसने दिला होता, पण…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

आज पुण्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

sambhajiraje chhatrapati (6)
Maharashtra News : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय व इतर बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje Chhatrapati : “केंद्रात अन् राज्यात तुमचं सरकार, मग स्मारक का झालं नाही?”, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल

“केंद्रात तुमचं सरकार, राज्यात देखील तुमचं सरकार, स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं. मग स्मारक का झालं नाही?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती…

sharad pawar pm narendra modi (1)
“आमची झोप उडाली आहे, भयंकर अस्वस्थ आहोत”, शरद पवारांची मिश्किल टिप्पणी; तिसऱ्या आघाडीचा केला उल्लेख!

शरद पवार म्हणाले, “अजून कशाचा काही पत्ता नाही, निवडणुकाही झाल्या नाहीत आणि आजच मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू आहे. अजून निवडणुका व्हायच्या…

chhatrapati sambhajiraje swaraj sanghatna
संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!

संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवावं, असंही आवाहनही कार्यकर्त्यांना…

Sambhaji Raje Said This Thing About NCP and Shivsena
Sambhaji Raje : “मी गोंधळलो आहे, राष्ट्रवादी खुर्द आणि बुद्रुक कोण? शिवसेना खुर्द आणि बुद्रूक…”; संभाजीराजेंचं वक्तव्य चर्चेत

खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण महाराष्ट्राला देत आहोत आणि शिवराय हे आपला आदर्श आहेत असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

chhatrapati sambhaji raje slams of dhananjay munde for busy in cultural events
शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका

नदीच्या काठावरील ज्या शेतकऱ्याचे पहिलेच घर अतिवृष्टीच्या पुरात नुकसानग्रस्त झाले त्या शेतकऱ्यालाही अद्याप मदत न मिळाल्याने बच्चू कडू संतप्त झाले.

sambhajiraje chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati : “हवेच्या वेगाने पुतळा कोसळला असं म्हणू शकत नाही, ही तुमची…”; संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं!

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या विधानाबाबत विचारण्यात आलं.

ताज्या बातम्या