Page 23 of छत्रपती संभाजीराजे News

शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं…!”

संजय राऊत म्हणतात, “छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. यापूर्वी स्वत: सिनिअर शाहू महाराज यांनी शिवसेनेत…

“एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता.”

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

“राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये”

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे

राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय.

संभाजीराजे म्हणतात, “पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास…

महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे

शिवसेनेने संभाजीराजेंना पक्ष प्रवेश आणि उमेदवारीची ऑफर दिल्याची आणि ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही, असेही संजय राऊत म्हणाले