Page 6 of छत्रपती संभाजीराजे News

sambhajiraje chhatrapati
मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं…”

“…म्हणून बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय मी घेतला” असेही संभाजीराजेंनी सांगितलं.

Sambhajiraje chhatrapati Manoj Jarange 2
“उपोषणामुळे त्याला किडन्यांचा…”, संभाजीराजेंनी सांगितली मनोज जरांगेंच्या प्रकृतीविषयी माहिती; म्हणाले, “बिचाऱ्याला…”

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून यावेळी त्यांनी जलत्याग केला आहे. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी…

Sambhajiraje chhatrapati Manoj Jarange
“मला एका गोष्टीची भीती वाटतेय”, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळावरून संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही वेळापू्वी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन…

sambhajiraje on maratha reservation
मराठय़ांचे मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण अवघड; संभाजीराजे यांचे स्पष्ट मत

घटना दुरुस्तीशिवाय अशक्य दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारच्या मनात काय आहे हे माहीत नाही.

Chhatrapati Sambhajiraje on Lalbaugcha Raja Mandal Rajmudra
लालबागचा राजा मंडळाकडून राजमुद्रेचा अपमान झाल्याचा आरोप, संभाजीराजे म्हणाले…

मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याचा आरोप मराठा क्रांती महामोर्चाने केला. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया…

Sambhaji Raje Chhatrapati
“केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी…”, सर्वपक्षीय बैठकीत संभाजीराजेंनी मांडली भूमिका

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

sambhajiraje chhatrapati
“मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन…”, मराठा आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजेंचं वक्तव्य

सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण या सरकारने मराठा समाजाला द्यायला हवं.

chhattrapati sambhaji raje statment shivaji coronation ceremony at raigad
मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन केल्यास मराठा आरक्षण टिकेल; संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका

मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.…

sambhaji chatrapati
“…तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल”, संभाजी छत्रपतींनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मनोज जरांगे दरवर्षी…”

“२००७ पासून मी बाहेर फिरतोय, मला असं वाटतंय सरकारची एक बैठक होणं गरजेचं आहे. त्यांनी समाजाच्या भावना सांगितल्या आहेत. भावना…