Satara court Gunaratna Sadavartena sentenced to four days in police custody
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी सदावर्तेंना ताब्यात घेतले होते

“…मागण्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाला उपोषण करावे लागते ही महाराष्ट्रासाठी लांछनास्पद बाब”; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा!

“महाविकास आघाडी सरकारने श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांची फसवणूक केली आहे”, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

SUDHIR MUNGANTIWAR
औरंगाबादच्या नामांतरासाठी सुधीर मुनगंटीवार आक्रमक, म्हणाले “आमदारकी गेली खड्ड्यात, आयुष्यभर निवडणूक…”

औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी जी मदत लागेल ती करण्यासाठी तयार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

VIDEO: “माझ्या पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य

उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले.

“अनेक लोकांनी मी खासदार झाल्यावर टीका केली, पण…”, उपोषण सोडल्यानंतर संभाजीराजेंचं प्रत्युत्तर

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर खासदारकी स्विकारली म्हणून टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारकडून ‘या’ १५ मागण्या मान्य, एकनाथ शिंदे म्हणाले…

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या…

खासदार संभाजी राजेंचं उपोषण अखेर मागे, म्हणाले “माझ्या चेहऱ्यावर…”

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर तिसऱ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय…

VIDEO: “छत्रपती केव्हाही रडत नाही, पण…”, वारकऱ्यांसमोर छत्रपती संभाजी राजेंचे डोळे पाणावले

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा भावनिक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मराठा आरक्षण : जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे नाही; संभाजी राजेंचा निर्धार

सकाळी ११ वाजता ‘वर्षा’ वर बोलवली आहे बैठक, मराठा संघटनांचे प्रतिनिधी हजेरी लावणार

“आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”, पत्रकार परिषदेतील ‘या’ प्रश्नावर अजित पवार भडकले!

पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय.

संबंधित बातम्या