खासदार संभाजी राजेंचं उपोषण अखेर मागे, म्हणाले “माझ्या चेहऱ्यावर…”

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर तिसऱ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय…

VIDEO: “छत्रपती केव्हाही रडत नाही, पण…”, वारकऱ्यांसमोर छत्रपती संभाजी राजेंचे डोळे पाणावले

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा भावनिक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मराठा आरक्षण : जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे नाही; संभाजी राजेंचा निर्धार

सकाळी ११ वाजता ‘वर्षा’ वर बोलवली आहे बैठक, मराठा संघटनांचे प्रतिनिधी हजेरी लावणार

“आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”, पत्रकार परिषदेतील ‘या’ प्रश्नावर अजित पवार भडकले!

पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय.

Sambhaji-raje-bhosale
संभाजीराजे भोसलेंचं बेमुदत उपोषण सुरू; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणाले, “मराठा समाजाला फक्त खूश करण्यासाठी…”!

संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे.

Mp Sambhaji Raje warning to the Mahavikas Aghadi government on Maratha reservation
आमरण उपोषण कशासाठी? खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “४०० कोटी रूपयांच्या…”

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणाची घोषणा केलीय. या पार्श्वभूमीवर आज (२१ फेब्रुवारी) त्यांनी ट्वीट…

अजित पवार म्हणाले छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करु नये, संभाजीराजे यांनी मात्र…

किल्ले शिवनेरी इथे राज्य शासनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे हे सहभागी झाले नाहीत

sambhaji raje on shivaji maharaj birth anniversary
“माझी शिवभक्तांना एकच विनंती आहे…”, शिवजयंतीच्या निमित्ताने संभाजीराजे भोसलेंचं आवाहन!

संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांना आवाहन केलं आहे.

Mp Sambhaji Raje warning to the Mahavikas Aghadi government on Maratha reservation
“आज आठ महिने उलटले तरी…”, खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला उपोषणाचा इशारा

संभाजीराजे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली.

Chhatrapati-Sambhajiraje16-1
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींचं २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण

आपण मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार आहे, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

MP Sambhaji Raje warns Thackeray government
…हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही?; खासदार संभाजीराजेंचा सवाल

गुजरात सरकारने मोठ्या निधीबरोबरच अफाट कल्पनाशक्तीही खर्च केली आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या