छत्रपती संभाजीराजे Videos

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर २०१६ साली त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.


राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत. १२ मे २०२२ रोजी त्यांनी स्वराज्य संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली.


Read More
Sambhaji Raje Chhatrapati gave a reaction on the background of the Vidhansabha assembly elections 2024
Sambhajiraje on Assembly Election: “निश्चित एक वेगळपण…”; निवडणुकीसाठी संभाजीराजे सज्ज

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती…

Sambhaji Raje Chhatrapati criticism MVA and Mahayuti
Sambhajiraje on MVA and Mahayuti: ही गद्दारी नाही का? ठाकरेंचं नाव घेत संभाजीराजे काय बोलले?

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा स्थापना सोहळा आज पर पडला. या सोहळ्याला संबोधित करताना संभाजीराजेंनी शरद पवार,…

Sambhaji Raje Chhatrapati Live from Maharashtra Swarajya Party Foundation Ceremony
Chh. Sambhajiraje Live: महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्यातून संभाजीराजे छत्रपती Live

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा स्थापना सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात पार पाडत आहे. निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या…

Chh SambhajiRaje Live from Mumbai
Chh. SambhajiRaje Live: संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे माजी खासदार तथा स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.…

The leaders of Parivartan Mahashakti went to the hospital too meet Manoj Jarange Patil
Chh. Sambhaji Raje : जरांगेंची तब्येत खालावली; परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी रुग्णालयात घेतली भेट

मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसले होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित केलं. गुरुवारी संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीचे…

Sambhajiraje Chhatrapati meet maratha leader manoj jarange patil
Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट; सरकारवर व्यक्त केला संताप

संभाजीराजे छत्रपतींनी आज (२३ सप्टेंबर) अंतरावली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली.…

Bachu Kadu gave a new challenge to Mahayuti and Mahavikasaghadi over vidhansabha election 2024
Bacchu Kadu on Assembly Election:निवडणुकीत २८८ उमेदवार देणार; बच्चू कडूंचं मविआ,महायुतीला नवं आव्हान

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांनी एकत्र येत महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची घोषणा…

Sambhajiraje Chhatrapati Raju Shetty and Bachchu Kadu announced there Privartan mahashakti aghadi party
Pune: संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या परिवर्तन महाशक्तीची घोषणा

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत असली, तरी काही नेत्यांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्नही सुरु आहेत. त्यासंदर्भात आज पुण्यात…

Chhatrapati Sambhaji Rajes important statement regarding the third aghadi
Chh. Sambhajiraje : तिसऱ्या आघाडीबाबत संभाजीराजे छत्रपतींचं महत्त्वाचं विधान, म्हणाले

राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास…

Sambhaji Raje Chhatrapati has reacted to this incident of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj falling down
Sambhaji Raje Chhatrapati: “वाऱ्याचा विचार सरकारनं आधी का नाही केला?”; संभाजीराजे छत्रपतींचा सवाल

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर अनेकांनी सरकारवर टीका केली. आता संभाजीराजे छत्रपती…

ताज्या बातम्या