छत्रपती शाहू महाराज News

काँग्रेस नेते छत्रपती शाहू शहाजी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केला. छत्रपती शाहू शहाजी यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज आहेत, तर राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे ते पणतू आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी छत्रपती शाहू शहाजी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोल्हापूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू शहाजी यांना पाठिंबा जाहीर केला होता. छत्रपती शाहू शहाजी यांनी तब्बल १,५४,९६४ मताधिक्क्याने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला. छत्रपती शाहू शहाजी हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे वडिल आहेत.


Read More
Madhureema Raje Chhatrapati
Shahu Chhatrapati : “…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन; म्हणाले…

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उत्तर कोल्हापुरातून अर्ज मागे घेतला. यावरून प्रचंड घमासान झालं. अखेर…

कोल्हापूर येथील खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट

ही घटना का घडली? कोणामुळे घडली. कशामुळे घडली. याचा विचार व्हावा. याला जे जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हायलाच हवी.

Jitendra Awhad on samhajiraje vishalgad violence
Jitendra awhad: ‘विशाळगड दंगलीप्रकरणी ‘संभाजी’ आरोपी क्रमांक १’, जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

Jitendra awhad: संभाजीराजेंना स्वतः खासदार व्हायचे होते, मात्र वडील खासदार झाल्यानंतर त्यांचा जळफळाट होत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी…

fack check congress mp chhatrapati shahu maharaj did not seek apology to minority muslim community on vishalgad
खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून मागितली माफी? व्हायरल Video मुळे चर्चांना उधाण; अखेर सत्य आलं समोर

Vishalgad Riots : विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूरचे काँग्रेस खासदार, छत्रपती शाहू महाराज यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…

https://indianexpress-loksatta-develop.go-vip.net/wp-login.php?redirect_to=https%3A%2F%2Findianexpress-loksatta-develop.go-vip.net%2Fwp-admin%2F&reauth=1
विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातली मतभेद चव्हाट्यावर

विशाळगड किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमाबद्दल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी हा प्रश्न संयमाने सोडवण्याची…

hasan mushrif slams government officials
शाहू जयंतीच्या मिरवणुकीला रोखताच कसे? हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल

हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथील निवासस्थानी भेटले.

kolhapur annalal surana
वाढत्या अपप्रवृत्ती, हिंसाचाराविरोधात आवाज उठवा; अन्नालाल सुराणा यांचे आवाहन, शाहू पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

कोल्हापुरातील रा. शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने पत्रकार सुराणा यांना प्रतिष्ठेच्या रा. शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

chhatrapati shahu maharaj marathi news
राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करावे, अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान…