छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी…
Waghya Chhatrapati Shivaji Maharaj’s Dog Statue: भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे…
Where is Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अकटपूर्व जामीन कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर कोरटकरने…
Chhatrapati Shivaji Maharaj in Bhiwandi: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून तीर्थयात्री आणि पर्यटकांना आकर्षित करेल. त्यामुळे स्थानिक…
हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचा दर्शन पूर्ण होत नाही, तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन हे आपल्याला कधीच फळणार…