छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

राहुल गांधी महाराजांबद्दल अतिशय चुकीची विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आमच्या कुलदैवतांची बदनामी करत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Temple Should Be Built in Mumbra Says Devendra Fadnavis Jitendra Awhad Uddhav Thackeray Reactions
Devendra Fadnavis: “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात..”, फडणवीसांचं ठाकरेंना खुलं आव्हान

Devendra Fadnavis : आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस…

statue of Chhatrapati Shivaji Maharaj now be erected in Tokyo
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आता टोकियोमध्ये, आम्ही पुणेकर संस्थेचा जपानमधील स्मारकासाठी पुढाकार

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आता जपानची राजधानी टोकियो शहरामध्ये उभारण्यात येणार आहे

Ukhana Video : a girl from satara said amazing ukhana
Ukhana Video :”छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा…” सातारच्या मुलीचा उखाणा चर्चेत, व्हिडीओ व्हायरल

Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सातारची मुलगी सुंदर उखाणा घेताना दिसतेय. हा व्हिडीओ…

JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम

हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक…

chhatrapati Shivaji maharaj statue collapse
मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी वेल्डिंग करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता.

Shivaji Maharaj and Tulaja Bhavani
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानीभक्ती आणि युद्धतंत्र; बखरकारांनी नेमके काय संदर्भ दिले आहेत? प्रीमियम स्टोरी

Dussehra 2024: श्री भवानीस सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नाना प्रकारे करून…

pratapgad mashal Mahotsav
किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव; राज्यभरातील शिवभक्तांची उपस्थिती

छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर मंगळवारी रात्री ३६५ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

Chh SambhajiRaje Live from Mumbai
Chh. SambhajiRaje Live: संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे माजी खासदार तथा स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.…

Rahul Gandhi criticized Mahayuti government over Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed at rajkot fort malvan
Rahul Gandhi: “त्यांची नियत खराब होती…”; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

कोल्हपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कोल्हपूर येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर…

Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiling ceremony Rahul Gandhi Live from Kolhapur
Rahul Gandhi Live: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा; राहुल गांधी Live

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान…

संबंधित बातम्या