छत्रपती शिवाजी महाराज News

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
Pm Narendra Modi on Chhava Movie at Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan: पंतप्रधान मोदींनाही ‘छावा’ची भुरळ; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भाषणात केला उल्लेख

Marathi Sahitya Sammelan 2025: दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

Shivaji University Kolhapur,
‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराच्या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शने

‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी सायंकाळी येथे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

Kailash Vijayvargiya Kalimuddin Shivaji Maharaj
Kailash Vijayvargiya: ‘शिवाजी महाराज नसते, तर माझे नाव कलीमुद्दीन असते’, भाजपा नेत्याचे विधान

Kailash Vijayvargiya on Kalimuddin: मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच मुघलांचा माळवाच्या…

devendra fadnavis in agra
CM Devendra Fadnavis: “…तर मी देवेंद्र फडणवीस नाव सांगणार नाही”, मुख्यमंत्र्यांचा निर्धार; म्हणाले, “आईशप्पथ सांगतो…”!

Devendra Fadnavis: आग्र्यामध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.

Chhatrapati Shivaji Maharaj aarti in badlapur at statue of chhatrapati shivaji maharaj
शेकडो बदलापूरकरांच्या उपस्थितीत शिवआरती; अश्वारूढ पुतळ्याला अभिवादनासाठी बदलापूरकरांची गर्दी

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.

cm devendra fadnavis latest news
राज्यातील १२ किल्ल्यांची जागतिक वारसास्थळात नोंदीसाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे बुधवारी आयोजन करण्यात आले.

ShivSrushti, third phase, Devendra Fadnavis,
‘शिवसृष्टी’च्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.

shiv jayanti celebrated with great enthusiasm
जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात; पोवाडे, भगव्या पताकांनी वातावरण शिवमय

मध्यरात्री सांगलीतील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ फटाययांच्या आताषबाजीमध्ये महिलांच्या पाळणा गीतांने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

grand rangoli events on Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary
पुण्यात पहिल्यांदाच रंगावलीतून साकारले शिवचरित्र, श्री गजानन मंडळातर्फे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाच्या वतीने आणि श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Rahul Gandhi Shivaji Maharaj Jayanti Tweet
राहुल गांधींकडून मोठी चूक, छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त वाहिली श्रद्धांजली; भाजपाची टीका, काँग्रेसने म्हटले…

Rahul Gandhi Shivaji Maharaj Tweet: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोस्ट करत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली…

ताज्या बातम्या