Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Eknath Shinde Uddhav Thackeray
“सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि….”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

“…त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धडकी भरली आहे की आता काय होणार पुढे?” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

Uddhav and koshyari
“ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

“त्यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे, कारण…”असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

udayanraje bhosale and devendra fadnavis
फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…”

राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

UDAYANRAJE BHOSALE AND BHAGAT SINGH KOSHYARI AND SIDHANSU TRIVEDI
“बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का?” राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींच्या विधानानंतर उदयनराजे संतापले, म्हणाले “कशाचा आधार…”

मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते, असे उदयनराजे…

Pawar and bjp
“राज्यात आणि केंद्रात शरद पवारांनी अनेक मंत्रीपदे उपभोगली, पण…”; राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर!

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कायम स्टेजच्या खाली लावली जाते, कारण…”असंही भाजपाने म्हटलं आहे.

raj thackeray on chhatrapati shivaji maharaj movie
15 Photos
Photos: “…म्हणून छत्रपती शिवाजीमहाराजांवर चित्रपट काढण्याची हिंमतच होत नाही” राज ठाकरे असं का म्हणाले?

राज ठाकरेंनी प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब सीरिजचा लॉन्चिंग सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

Raj Thackeray Bhagat Singh Koshyari
“शिवाजीमहाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श” म्हणणाऱ्या राज्यपालांना मनसेकडून उत्तर, म्हणाले “हिमालयातून आलेल्या….”

शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेवर आजही महाराष्ट्र उभा आहे, राज ठाकरेंची ऑडिओ क्लिप शेअर करत मनसेची राज्यपालांवर टीका

Sudhanshu trivedi
भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी पत्रकारपरिषद घेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

सुधांशु त्रिवेदींनी या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं.

Eknath Shinde Devendra Fadnavis Sanjay Gaikwad Bhagat Singh Koshyari Sudhanshu Trivedi collage
15 Photos
“राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला” ते “शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं”, संजय गायकवाडांची १० महत्त्वाची विधानं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या १० मोठ्या वक्तव्यांचा आढावा.

nitin gadkari
“शिवाजी महाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श”, राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “वेळ पडली तर आपल्या…”

या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी शेअर केली एक ३० सेकंदांची व्हिडीओ क्लिप

“बाप हा शेवटी बापच असतो, जुना बाप किंवा…”, शिवसेना नेत्याचं कोल्हापुरात वक्तव्य

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ‘बाप हा शेवटी बापच असतो’ असं म्हणत जहरी टीका केली.

udayanraje bhosale
“भगतसिंह कोश्यारी थर्डक्लास, त्यांना वृद्धाश्रमात पाठवा”, उदयनराजे भोसले यांची संतप्त प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले.

संबंधित बातम्या