Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

udayanraje bhosale and bhagat singh koshyari and shivaji maharaj
कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील विधानानंतर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले ” बुद्धी भ्रष्ट…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.

devendra fadnavis new
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत…” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Sanjay Raut and eknath shinde
12 Photos
PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

जाणून घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका करताना नेमकं काय म्हणाले आहेत.

jitendra awhad and shivaji maharaj and bhagat singh koshyari
राज्यपाल कोश्यारी, भाजपाविरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले “यांच्या बापाने…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे.

Shivaji maharaj and amol kolhe
“छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान!

“छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपली नेमकी भूमिका काय, हे भाजपाने स्पष्ट करावं.”, अशी मागणीही केली आहे.

amol kolhe and Sudhanshu trivedi
“…नेमकं तुम्हाला खुपतय काय?” खासदार अमोल कोल्हेंचा भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदेंना संतप्त सवाल!

“ वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? ” असंही म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal Bhagat Singh Koshyari
“…तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं,” भुजबळांनी राज्यपालांना सुनावलं, म्हणाले “जरा सांभाळून बोला”

काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका, भुजबळांची राज्यपालांवर टीका

sudhir mungantiwar and bhagat singh koshyari and chatrapati shivaji maharaj
कोश्यारींच्या विधानावर मुनगंटीवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया; बाळासाहेब ठाकरे, पवारांचं उदाहरण देत म्हणाले “त्यांनी कालबाह्य हा शब्दच…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.

Sachin sawant and Koshyari
“संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने … ”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सचिन सावंतांची टीका

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

Sanjay raut and shinde
“आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?” ; संजय राऊतांचा संतप्त सवाल!

“छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर करावं, कारण…” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

governor bhagat singh koshyari controversial Statement shivaji banner fight by ncp pune
राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे.

nana patole and bhagat singh koshyari
कोश्यारी, भाजपाला नाना पटोलेंचा जाहीर इशारा, म्हणाले, “माफी मागा अन्यथा…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले.

संबंधित बातम्या