Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

rohit pawar
राज्यपाल कोश्यारींचं शिवारायांसंदर्भात वादग्रस्त विधान : “…म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात”; रोहित पवार संतापले

रोहित पवार यांनी सावकरासंदर्भातील विधानावरुन सुरु असलेल्या वादाचा संदर्भ जोडत भाजपा आणि शिंदे गटालाही टोला लागवला

amol mitkari and bhagatsingh koshyari
“त्यांनी आपली जीभ…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया!

अमोल मिटकरी म्हणतात, “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात…!”

bhagatsingh koshyari
“शिवाजी जुन्या काळातले आदर्श, मी नव्या…”, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य चर्चेत!

राज्यपाल म्हणतात, “डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच…!”

Rahul Gandhi Chhatrapati Shivaji Maharaj
“मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की…”, राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Har-Har-Mahadev-Marathi-Ratan Deshpande 4
18 Photos
अफजल खान वध ते स्त्रियांची विक्री, बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांना ‘हर हर महादेव’ चित्रपटावर ५ प्रमुख आक्षेप

बाजीप्रभूंच्या वंशजांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषद घेत ‘हर हर महादेव’ चित्रपटावर पाच प्रमुख आक्षेप घेतले.

Har-Har-Mahadev-Marathi-Ratan Deshpande
VIDEO: बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचे ‘हर हर महादेव’ चित्रपटावर गंभीर आक्षेप, म्हणाले, “चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला…”

बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत.

shivaji maharj
सातारा: प्रतापगडावर उभारणार शिवप्रताप स्मारक; शासनाने प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे.

Shivsena Har Har Mahadev
“पुराव्यावाचून वाटेल तशी मूर्खपणाची…”, ‘हर हर महादेव’वरुन सेनेचा हल्लाबोल; ‘धर्मवीर’मध्येही तथ्यांची मोडतोड’ झाल्याचा आरोप

“बाजीप्रभू देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटात झाला”

Jitendra Awhad Har Har Mahadev
“बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना…”, जितेंद्र आव्हाडांचा ‘हरहर महादेव’ चित्रपटावर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘हरहर महादेव’ या चित्रपटातील काही प्रसंग आणि संवादावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

shivaji maharaj (1)
विश्लेषण: अफजलखानाची कबर आणि अनधिकृत बांधकाम; १८ वर्षांपूर्वी सुरू झालेला वाद नेमका काय आहे? प्रीमियम स्टोरी

अफझलखानाच्या थडग्यावरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी सर्वप्रथम २००४ साली करण्यात आली होती.

jitendra awhad babasaheb purandare
“शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली, त्यांना मदत…”, जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Afjal Khan Kabar Pratapgad
अफजल खानाच्या कबरीशेजारी तिसरी कबर कोणाची? उत्तर देत संभाजी ब्रिगेडचा मोठा दावा, म्हणाले…

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी अफजल खान कबर परिसरातील तिसरी कबर कोणाची याबाबत मोठा दावा केलाय.

संबंधित बातम्या