Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर आठवले म्हणतात, “माफी मागण्याची…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया..

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा राज्यपालांना इशारा म्हणाले, “गरज पडली तर तुमचं धोतर…”

औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (२८ फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

“राज्यपालांनी ताबडतोब खुलासा करावा” ; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मागणी

“कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करताना ते जबाबदारीने विचारपूर्वकच केलं पाहिजे”, असंही म्हणाले आहेत.

“छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती…” ; वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांनी केली भूमिका स्पष्ट

जाणून घ्या काय म्हणाले ; जळगावमध्ये माध्यमांना दिली आहे प्रतिक्रिया

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळलं ; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा नोंदवला निषेध

“ गो बॅक मोदी, गो बॅक कोश्यारी” असे आंदोलन करणार असल्याचाही दिला आहे इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

खासदार उदयनराजे भासले यांनी ट्वीट करत भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

“अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर…”, रोहित पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला तीव्र…

‘त्या’ वक्तव्यामुळे मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेडकडून राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आणि…

Supriya Sule objected to the statement made by Governor Bhagat Singh Koshyari regarding Shivaji Maharaj
“छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही”; सुप्रिया सुळेंनी दिला ‘हा’ दाखला

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.

VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं.

Chhatrapati Udayanraje Bhonsle
मावळ्यांची शाळा… प्रोजेक्टर्स, ग्राफिक्सच्या माध्यमातून शाळाशाळांमधून उदयनराजे सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

“सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही,” असंही उदयनाराजे यांनी म्हटलंय.

‘जय भवानी’ घोषणेबाबतच्या दाव्यावर काही इतिहासकारांचा आक्षेप, प्रकाश आंबेडकर म्हणाले…

‘जय भवानी’ घोषणेबाबतच्या दाव्यावर काही इतिहासकारांचा आक्षेप असल्याबाबत प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या