छत्रपती शिवाजी महाराज Photos

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
Shivaji Maharaj Surat Loot history
10 Photos
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून घडली आधुनिक मुंबई; सुरतेवरील स्वारी अन् पोलीस फोर्स, न्यायमंदिराची स्थापना, नेमकं काय घडलं होतं?

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केल्यामुळे आधुनिक मुंबईची स्थापना होऊ शकले, असे अनेक दाखले इतिहासात सापडतात. पण नेमकं त्यावेळी काय…

Mahesh Manjarekar to amol kolhe these Actors played the role of Chhatrapati Shivaji maharaj
13 Photos
महेश मांजरेकर ते अमोल कोल्हे, ‘या’ अभिनेत्यांनी पडद्यावर साकारले शिवराय…

Shiv Jayanti 2025 : ‘हिरकणी’ या स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात प्रसाद ओकने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. पण त्याच्या…

Maratha warriors favorite weapons
15 Photos
मुघलांना रणांगणात पाणी पाजणाऱ्या मराठ्यांच्या ‘या’ शस्त्रानं गाजवल्या अनेक लढाया…

Maratha warriors Favorite weapons: छावा चित्रपटात, विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र वापरताना दिसला. मराठा योद्ध्यांनी अनेक युद्धांमध्ये याचा…

Vyom Vaikul Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025
10 Photos
Photos: बालकलाकार मायरा वायकुळच्या भावाचं बाल शिवरायांच्या रुपात सुंदर फोटोशूट

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.

Ratnagiri, Shivaji Maharaj, historical treasure,
9 Photos
Photos : राजापुरातील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा, पाहा फोटो

राजापुर तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या…

pm narendra modi, cm eknath shinde and dcm ait pawar apologie on shivaji maharaj statue collapse
11 Photos
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर माफी, काय म्हणाले? वाचा

आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली आहे. याधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री…

ताज्या बातम्या