chhattisgarh election 2023 first phase voting for 20 seats today
‘महादेव बेटिंग अ‍ॅप’वरून वाद; काँग्रेस, भाजपकडून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न, छत्तीसगडमध्ये आज मतदान

४ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भूपेश बघेल यांनी महादेव अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती

baghel
अजित जोगी ते भूपेश बघेल, जाणून घ्या छत्तीसगड राज्याचा राजकीय इतिहास!

छत्तीसगड हे राज्य खनिज संपत्तीने समृद्ध आहे. २०२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली.

bhupesh baghel uddhav thackeray
VIDEO : “भूपेश बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

“प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रवाहाबरोबर जाणं पसंत केलं नाही, त्यांनी…”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

shubham soni bhupesh baghel
“मीच ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचा मालक, भूपेश बघेल यांच्या सांगण्यावरून…”, फरार आरोपीचा दुबईतून खळबळजनक दावा

“मी कुणाला किती, कुणाला आणि कधी पैसे दिलेत, हे…”, असेही आरोपी शुभम सोनीनं सांगितलं.

Cash-seizures-in-poll-bound-states
रोकड, सोने, मद्य आणि अमली पदार्थ; निवडणूक होत असलेल्या पाच राज्यात भरारी पथकाच्या हाती लागले मोठे घबाड

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग,…

modi-ki-guarantee-BJP-Chattisgarh-Manifesto
BJP Manifesto : ‘आमच्या आश्वासनांना ‘रेवडी’ म्हणणाऱ्या भाजपाने तीच आश्वासने चोरली’, भूपेश बघेल यांची टीका

Chhattisgarh Assembly polls : भाजपाने छत्तीसगडच्या जाहीरनाम्यात २० “मोदी गॅरंटी” दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एक्सवर (जुने…

shivraj singh chauhan ashok gehlot bhupesh baghel kcr
मध्य प्रदेशात ‘कमळ’ की ‘कमलनाथ’, राजस्थान छत्तीसगड, तेलंगणा अन् मिझोरममध्ये सत्ताबदल होणार? मोठा सर्व्हे आला समोर

काँग्रेसची दोन राज्यांमध्ये, तर भाजपाची एका राज्यात सत्ता येऊ शकते.

pm narendra modi
“…अन् यांनी ‘महादेव’ नावही सोडलं नाही”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

“छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर घोटाळेबाजांची चौकशी करून…”, असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.

chhattisgarh cm bhupesh baghel rejected and claim of 508 crore for betting app promoters
भूपेश बघेल यांनी ‘ईडी’चा दावा फेटाळला; महादेव अ‍ॅपकडून ५०८ कोटी मिळाल्याचा आरोप; चौकशीचीही शक्यता

‘ईडी’च्या दाव्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री बघेल चौकशीच्या फेऱ्यात  अडकण्याची शक्यता आहे

bjp released manifesto for chhattisgarh polls
युवक, महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; छत्तीसगडमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

राज्यातील नोकरभरती घोटाळय़ाची चौकशी, राज्यात ‘छत्तीसगड उद्यम क्रांती योजना’, त्याअंतर्गत तरुणांना उद्योगासाठी ५० टक्के अनुदानासह बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.

cpim
सीपीआय-एम पक्षाचा मोठा निर्णय, पाच पैकी चार राज्यांची विधानसभा निवडणूक लढवणार!

सीपीआय (एम) पक्षाच्या केंद्रीय समितीची दिल्लीमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या