Page 2 of छत्तीसगड नक्षल हल्ला News

‘अबुझमाड’ हा नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमध्ये येणारा डोंगराळ, जंगली भाग आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा परिसर भौगोलिकदृष्ट्या…

छत्तीसगड सरकारच्या आकडेवारीनुसार, वर्षभरात १३६ नक्षलवादी मारले गेले व ५०३ जणांना अटक करण्यात आली.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील एका गावात पोलीस हवालदाराची अज्ञात व्यक्तींनी वार करून हत्या केल्याची घटना घडली.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दंडकारण्यातील अबुझमाडमध्ये गेल्या पाच महिन्यांत छत्तीसगड पोलिसांनी चकमकीत १०७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

अत्यंत किचकट भौगोलिक रचना, घनदाट जंगल व उंच टेकड्यांनी वेढलेला हा परिसर सामान्य नागरिकांसह प्रशासनासाठीदेखील एक गूढ कथा राहिलेला आहे.…

छत्तीसगडमध्ये आणि देशात नक्षलवादाचे आव्हान किती मोठे आहे? त्याची सद्यस्थिती काय आहे? याचा आपण आढावा घेणार आहोत.

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले. या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांच्या उत्तर बस्तर विभाग समितीला मोठा धक्का…

छत्तीसगड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात मंगळवारी (७ नोव्हेंबर) २० मतदारसंघांत निवडणूक पार पडली. त्यावेळी ११ मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली; तर…

छत्तीसगडच्या सुकमा आणि नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

दोन दिवसांतील आयईडी बॉम्बस्फोटाची ही दुसरी घटना आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची भर बैठकीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना २ नोव्हेंबरला उघडकीस आली.