Page 13 of छत्तीसगड News
एका कथित डॉक्टरने त्या महिलेला स्ट्रेचरवर झोपवलं आणि तिला नातेवाईकांसमोरच मारहाण करायला सुरुवात केली
छत्तीसगडमध्ये आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात महापालिकेने चक्क हनुमानाला पाण्याच्या थकबाकीची नोटीस पाठवली आहे. नेमक प्रकरण काय आहे…
भाजपा आमदार कृष्णमूर्ती बंधी यांच्या दारुला गांजा व भांगचा पर्याय देण्याच्या मागणीवर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली.
छत्तीसगडमधील एका भाजपा आमदाराने बलात्कार, खून, दरोडा अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अजब मागणी केलीय.
निलंबर सिन्हा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं आहे
काही अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकून राज्यातील ४० ते ४५ आमदारांची यादी तयार करावी असं सांगितल्याचा दावा या कोळसा व्यापाऱ्याने केलाय.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आदिवासी गटांपासून दूर जाऊ इच्छित नसले तरी ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबाही जाहीर करू शकत नाहीत.
छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
छत्तीसगडमधील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे सांगणारा एक फोटो समोर आला आहे. (फोटो- एएनआय)
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा असणाऱ्या नारायणपूरमध्ये बुधवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली आहे.