Page 15 of छत्तीसगड News

धक्कादायक! दुर्गामाता विसर्जनात कार घुसल्याने खळबळ, दोन घटनांमध्ये एक मृत्यू तर १७ जखमी

देशात २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगानं धावणाऱ्या कार थेट दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात घुसल्यानं एकच खळबळ उडालीय.