Page 4 of छत्तीसगड News
Chhattisgarh conversion Bill : छत्तीसगड विधानसभेत लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक मांडले जाणार आहे. याचा मसुदा अंतिम झाला असल्याची माहिती सूत्रांनी…
घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या नक्षल्यांसोबत पोलिसांची ७ फेब्रुवारी रोजी रात्री चकमक उडाली. पोलिसांच्या प्रत्युत्तराने नक्षलवादी पसार झाले.
छत्तीसगड येथील चार जणांना भिवंडी येथील पडघा भागात डांबून त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
छावणीच्या स्थापनेनंतर माओवाद्यांनी जोनागुडा-अलिगुडा भागात नक्षलविरोधी कारवाया करत असताना CoBRA/STF/DRG दलावर गोळीबार केला. चकमकीनंतर माओवादी जंगलात पांघरूण घेऊन पळून गेले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच स्थापन झालेल्या चार राज्यातील सरकारांकडून लोकप्रिय निर्णय जाहीर करण्यात येत आहेत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून राजस्थानच्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वावरून वाद आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद काहीसा शमला होता.
किरणसिंह देव हे बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून देव यांचे या प्रदेशात राजकीय प्रस्थ वाढत आहे.
“संघटनेत काम करताना कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी…”, असेही पंतप्रधानांनी म्हटलं.
विष्णू देव साय यांची १० डिसेंबर रोजी छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र, तोपर्यंत शर्मा आणि साव यांची…
मध्य प्रदेश येथील शपथविधी सोहळा भोपाळ येथील लाल परेड मैदानावर झाला. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी ५८ वर्षीय यादव…
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सुरगुजा प्रदेशातील पूर्ण १४ जागा जिंकलेल्या आहेत.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एक उईका लखमा नक्षलवाद्यांचा ‘डेप्युटी कमांडर’ आहे.