Page 7 of छत्तीसगड News
काँग्रेसने २०१८ सालच्या निवडणुकीतही असेच आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांनी काँग्रेसला भरभरून मते दिली होती.
काँग्रेसने यावेळी एकूण २२ महिलांना तिकीट दिले आहे; तर २२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.
कोविड काळामध्ये ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेला खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी फरार झाला होता.
मध्य प्रदेशमध्ये १४४, छत्तीसगढमध्ये ३० व तेलंगणामध्ये ५५ उमेदवारांची घोषणा रविवारी करण्यात आली. तीनही राज्यांमध्ये ओबीसी, दलित व आदिवासी समीकरण…
मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.
छत्तीसगड राज्यात ७ व १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. विद्यमान काँग्रेस सरकारला शह देण्यासाठी भाजपाकडून हिंदुत्वाचा पुरस्कार…
भाजपा आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी भूपेश बघेल यांचा कँडी क्रश हा गेम खेळतानाचा फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपला सक्षम स्थानिक पर्यायी नेतृत्व मिळाले नसल्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र…
भूपेश बघेल म्हणतात, “खरंतर भारतीय जनता पक्षाला माझ्या असण्यावरच आक्षेप आहे. पण कोण…!”
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
बहुजन समाज पक्षाने मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी गोंडवाना गणतंत्र पक्षाशी युती केली आहे. यामाध्यमातून दलित-आदिवासींचे मतदान मिळवणे आणि त्याचा उपयोग २०२७…
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एक चूक केली, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.