“भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही, म्हणून…”, भूपेश बघेल यांची टीका “माझी प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं जात आहे”, असा आरोपही बघेल यांनी भाजपावर केला आहे. By अक्षय साबळेUpdated: November 4, 2023 19:17 IST
भूपेश बघेल यांनी ‘ईडी’चा दावा फेटाळला; महादेव अॅपकडून ५०८ कोटी मिळाल्याचा आरोप; चौकशीचीही शक्यता ‘ईडी’च्या दाव्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री बघेल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे By पीटीआयNovember 4, 2023 04:36 IST
मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने दिले तब्बल ५०८ कोटी रुपये; ईडीचा दावा महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिले असल्याचा दावा ईडीने केला आहे. By अक्षय चोरगेUpdated: November 3, 2023 23:24 IST
‘नोटा’ पर्याय निवडणुकीतून काढून टाका; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची मागणी ‘नोटा’ पर्याय २०१३ रोजी आणण्यात आला. लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये एकूण मतदानापैकी जवळपास एक टक्का मतदान ‘नोटा’ पर्यायाला झाले आहे. मागच्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 1, 2023 20:13 IST
विश्लेषण: छत्तीसगडमध्ये चुरस; मुख्यमंत्री बघेल यांच्या प्रतिमेचा काँग्रेसला लाभ? बघेल सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे राज्यात काँग्रेसला अधिक संधी दिसते. By हृषिकेश देशपांडेNovember 1, 2023 08:39 IST
Chhattisgarh : ‘पक्षाने मुख्यमंत्रिपद दिले तर घेणार, पण माझा आग्रह नाही’, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे विधान छत्तीसगडची स्थापना झाल्यानंतर तब्बल १५ वर्ष भाजपाचे नेते रमण सिंह यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. २०१८ च्या पराभवानंतर विजनवासात गेलेले रमण… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 31, 2023 14:11 IST
पत्नीला गुरासारखे, वेठबिगारासारखे वागवता येणार नाही… आपल्या मर्जीप्रमाणे पत्नीने वागायला हवे, आपण म्हणू तिथे राहायला हवे ही पतीची अपेक्षा अयोग्य आहे. पती पत्नीला गुरांप्रमाणे किंवा वेठबिगाराप्रमाणे… By अॅड. तन्मय केतकरUpdated: October 31, 2023 12:13 IST
छत्तीसगडमध्ये विद्यमानांना धक्का; भाजपाने जाहीर केले ४ नवीन उमेदवार विद्यमान आमदारांना डावलून ४ नवीन उमेदवार भाजपाने उभे केले आहेत. या भाजपाने विद्यमान आमदारांना तिकीट का दिले नाही, भाजपाची रणनीती… Updated: December 22, 2023 11:37 IST
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांचे मोठे आश्वासन, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार! काँग्रेसने २०१८ सालच्या निवडणुकीतही असेच आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांनी काँग्रेसला भरभरून मते दिली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2023 21:07 IST
छत्तीसगड : काँग्रेसकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर; एकूण २२ विद्यमान आमदारांना नाकारले तिकीट काँग्रेसने यावेळी एकूण २२ महिलांना तिकीट दिले आहे; तर २२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2023 14:55 IST
नागपूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजेवर कारागृहातून सुटला अन् फरार झाला, पण… कोविड काळामध्ये ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेला खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी फरार झाला होता. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 11:06 IST
काँग्रेसच्या पहिल्या यादीत तीनही राज्यांतील कप्तान रिंगणात मध्य प्रदेशमध्ये १४४, छत्तीसगढमध्ये ३० व तेलंगणामध्ये ५५ उमेदवारांची घोषणा रविवारी करण्यात आली. तीनही राज्यांमध्ये ओबीसी, दलित व आदिवासी समीकरण… By महेश सरलष्करOctober 15, 2023 13:30 IST
Sharad Pawar : शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, “फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वच्छ…”
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
9 सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
Sharad Pawar : शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, “फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वच्छ…”
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”