छोटा राजन News

याप्रकरणी डी.के. राव व इतर आरोपींच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी…

सराईत गुन्हेगारी टोळीच्या नावाने एका ठेकेदाराकडे तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली

दक्षिण मुंबईतील ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक असलेल्या शेट्टी याची त्यांच्या कार्यालयासमोर ४ मे २००१ रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून…

अगरवाल याच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, तसेच दूरध्वनी संभाषण आणि समाजमाध्यमातील संदेशाबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती…

छोटा राजन टोळीला खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर या टोळीने जया शेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

छोटा राजन सध्या तिहारमधील नंबर दोनच्या तुरुंगातील एका सुरक्षित बराकीत तुरुंगवास भोगत आहे. तर, तुरुंग क्रमांक दोनमध्येच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…

कुख्यात डॉन छोटा राजन याच्या मुंबईतील घरासह देशभरात २१३ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या साथीदारासह अटक केली.

दहशत निर्माण करण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये त्याने विक्रोळीतील तत्कालीन उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या १९९६ साली झालेल्या हत्येच्या आरोपांतून विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याची गुरुवारी पुराव्याअभावी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाच दिवसांपूर्वी कुख्यात गुंड छोटा राजनच्या जवळच्या सहकाऱ्याच्या घरी भेट दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

सशस्त्र दरोड्याच्या २९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

दत्ता सामंत हत्या प्रकरणात सीबीआयने २०२० मध्ये आरोपपत्र दाखल केले. आता विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी छोटा राजन याची निर्दोष मुक्तता केली…