मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. तसेच ते देशाचे विद्यमान कृषीमंत्री आहेत. शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीसुद्धा राहिले आहेत. त्यापूर्वी १९९१ ते २००५ या काळात ते विदिशी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. शिवराज सिंह चौहान यांच्या जन्म ५ मार्च १९५९ रोजी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील जैत या गावात झाला.


शिवराज सिंह चौहान यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली. १९८८ साली त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. २००५ पर्यंत ते विदिशा मतदारसंघाचे खासदार होते. पुढे २००५ ते २०१८ आणि २०२० ते २०२३ या काळात ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०२४ च्या लोकसभेत भाजपाने त्यांना विदिशामधून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत.


Read More
modi government to purchase all farm produce at msp says shivraj singh chouhan
सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने; केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

पंतप्रधान मोदी यांनी २०१९ पासून उत्पादन किमतीवर ५० टक्के अधिक धरून किमान हमीभाव मोजण्याचा निर्णय घेतला होता.’

shivraj singh chauhan car
Video: केंद्रीय मंत्र्यांचीच गाडी खड्ड्यात; सुरक्षारक्षकांची तारांबळ, शेवटी भर पावसात खाली उतरले मंत्री!

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान झारखंड दौऱ्यावर असताना त्यांची गाडी रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकली!

Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi
Shivraj Singh Chouhan : अटलबिहारी वाजपेयी आणि राहुल गांधींमध्ये फरक काय? शिवराज सिंह चौहान म्हणतात…

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं उदाहरण देत त्यांच्यामध्ये आणि राहुल गांधींमध्ये काय फरक होता? हे सांगत…

jayant patil shinde ajit
नाव शिंदेंचं, पण रोख अजित पवारांवर? जयंत पाटलांनी सांगितला शिवराजसिंह चौहानांचा किस्सा; सभागृहात काय घडलं?

लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारची चर्चा पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने ही योजना आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आणल्याचा…

Shivraj Singh Chouhan, Shivraj Singh Chouhan Gondia s Son in Law, Shivraj Singh Chouhan Appointed Union Agriculture Minister, Celebrations in Gondia, narendra modi cabinet,
देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काय आहे विदर्भ कनेक्शन ?

सर्वसामान्यातील एक अशी प्रतिमा असलेल्या शिवराजसिंग चौहान यांना कृषी खाते मिळाल्याने मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसाच तो मध्यप्रदेश सीमेवरील…

modi cabinet portfolios, shivraj singh chouhan
मध्यप्रदेशच्या ‘मामां’ना खास मंत्रिपदाचं गिफ्ट, शिवराज सिंह चौहान आता देशाचे कृषीमंत्री!

आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडली असून या बैठकीत खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

Narendra Modi Cabinet portfolios
गडकरींकडील जुनं खातं कायम, नड्डांकडे आरोग्य, शिंदेंच्या मंत्र्याकडे ‘या’ खात्याचा स्वतंत्र कार्यभार; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?

Narendra Modi Cabinet portfolios : अमित शाह, एस. जयशंकर, निर्मला सीतारामण, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्याकडील जुनी खाती कायम…

Shivraj Singh Chauhan
शिवराज सिंह चौहानांनी ८ लाखांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकली, विजयानंतर म्हणाले, “जनता माझ्यासाठी…”

भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून तब्बल ८ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले…

shivraj singh chauhan, pragya singh Thakur, bansuri swaraj
भाजपाने दिग्गजांचे पंख छाटले, स्वराज यांच्या मुलीला उमेदवारी, शिवराज सिंह चौहानांबाबत मोठा निर्णय; महाराष्ट्रातला नेता यूपीच्या मैदानात

भारतीय जनता पार्टीने दिल्लीतल्या लोकसभेच्या सातपैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी दोन जागांवर माजी केंद्रीय मंत्र्यांचं, तर…

bjp leader shivraj singh chouhan
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवारी…

संबंधित बातम्या