Page 4 of मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. या पत्राला भाजपाने ‘मोदीजी की चिठ्ठी’ असे म्हटले आहे.
भाजप मते मागण्यासाठी लोकांपर्यंत जात आहे, तथापि, ‘काही लोक’ मात्र मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी तांत्रिक विधी करत आहेत,…
मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत.
कमलनाथ गांधी कुटुंबावर दबाव आणून खोटय़ा घोषणा करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप चौहान यांनी केला.
भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा पाचव्या यादीमध्ये अनेक आमदारांना नारळ देणार असल्याचे समजते. भाजपाने मतदारसंघात केलेल्या सर्व्हेमध्ये विद्यमान आमदारांच्या…
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जनमत विरोधात जाण्याची भाजप आणि शिवराज या दोघांनाही भीती असल्याने त्यांना सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ…
यशोधरा राजे सिंदिया यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचा पुतण्या जोतीरादित्य सिंदिया शिवपुरी…
डिंडोरी येथे एका जाहीर सभेस संबोधित करताना चौहान यांनी जनसमुदायालाच हा प्रश्न विचारला.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपकडून निवडणुकीची सारी सूत्रे केंद्रीय नेत्यांच्या हाती आली आहेत. आतापर्यंत जाहीर उमेदवारांमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह…
आपण मध्य प्रदेशातील राजकारणाची व्याख्या बदलली असा दावा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघामधील लाडकुई येथे एका…
मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे.
केंद्रीय विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.