Page 39 of मुख्यमंत्री News
कधीकाळी राज्यात नावाजलेली नाशिक जिल्हा बँक वाढती थकबाकी, एनपीए व तोट्यामुळे आर्थिक अडचणीत आली आहे.
भल्या मोठ्या मंडपात उन्हाची झळ बसणार नाही, याची पुरेपुर काळजी घेण्यात आली होती.
तीनदा उपमुख्यमंत्रीपद भूषविलेले अजित पवार हे परंपरा खंडीत करून सर्वोच्च पदावर विराजमान होतात का, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्यास शिवकथाकार पंडित मिश्रा उपस्थित राहणार आहेत.
आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. मी हे कदापि विसरू शकणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘असोसिएशन ऑफ डेमाॅक्रेटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे.
कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेत निदर्शनेही नाहीच, राज्य शासनाच्या कर्मचारी मात्र संपात सामील
“महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी….”, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
तमिळनाडूतील द्रमुकमध्ये नेहमीच घराणेशाहीचा पुरस्कार करण्यात आला.
एका सुंदर धबधब्याचा व्हिडीओ मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
लोहियावादी मुलायमसिंह हे १९६७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून आले. त्यानंतर समाजवादी चळवळीत त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
सर्वांची भेट घेऊन झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.