Page 40 of मुख्यमंत्री News
नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या न झाल्याने गेली अडीच महिने जिल्ह्यांमधील विकासकामे ठप्प आहेत.
एक कोटीच्या बेहिशेबी व्यवहाराची ध्वनिफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर मोपलवार हे वादग्रस्त ठरल़े
या साऱ्या गोष्टींमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांपैकी शिंदे यांनाच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे; अर्थात भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे सारे घडले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने दरे तर्फ तांब गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. फटाके आणि ढोल- ताशांच्या गजरात या छोट्याशा गावात…
वसंतराव नाईक व देवेंद्र फडणवीस या दोघांनीच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना सत्तेबाहेर फेकली गेली. आगामी मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आता शिवसेनेची खरी कसोटी लागणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाच्या अधिकृत हॅण्डलला टॅग करुन या अभिनेत्याने नोंदवली प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर निकाल दिल्यानंतर तातडीने दिला राजीनामा
मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.
मुख्यमंत्र्यांची निवड थेट जनतेच्या माध्यमातून होत नाही. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राज्याचा मुख्यमंत्री ठरवतात.
राज्यपाल पत्राची दखल घेऊन मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.