Page 42 of मुख्यमंत्री News

fight in front of Himachal Pradesh cm
धक्कादायक… विमानतळावर मुख्यमंत्र्यांसमोर सुरक्षा अधिकाऱ्यांमध्येच झाली तुफान हाणामारी

बुधवारी हा प्रकार घडला, दोन अधिकारी जेव्हा एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मुख्यमंत्री विमानतळाच्या एक्झीट डोअरमधून हा प्रकार…

‘मोदी गुजरातचे पंतप्रधान, तर फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री’

नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसते

दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटणार

राज्य सरकारने शेजारच्या जिल्हय़ात छावण्या, चारा डेपो मंजूर केले, मात्र दुष्काळ असूनही जिल्हा वंचित ठेवला आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्यात दुष्काळामुळे काल…

मुंबईत वर्षभरात सीसीटीव्हीचे जाळे

राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्याचा सर्वागीण विकास घडविण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे केवळ देशातीलच नव्हे…

भूकंपाच्या पार्श्र्वभूमीवर राज्य शासन दक्ष- मुख्यमंत्री

नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाच्या जबर धक्क्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासन दक्ष असून, आपत्ग्रस्त भागाशी व नेपाळशी प्रोटोकॉलनुसार संपर्क साधला जात आहे.